(ICDS Bharti) एकात्मिक बाल विकास सेवा योजना अंतर्गत 102 जागांसाठी भरती

 (ICDS Bharti) एकात्मिक बाल विकास सेवा योजना अंतर्गत 102 जागांसाठी भरती





ICDS Bharti 2024. Department of Women and Child Development Integrated Child Development Services Scheme. ICDS Recruitment 2024 (ICDS Bharti 2024) for 102 Mukhya Sevika/Supervisor Posts. 




जाहिरात क्र.: ESTT/DEPT/01/2024

Total: 102 जागा

पदाचे नाव & तपशील:

पद क्र. पदाचे नाव            पद संख्या
1     मुख्यसेविका गट-क       102

Total 102

शैक्षणिक पात्रता: कोणत्याही शाखेतील पदवी.

वयाची अट: 03 नोव्हेंबर 2024 रोजी 21 ते 38 वर्षे [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: महाराष्ट्र

Fee: खुला प्रवर्ग: ₹1000/- [मागासवर्गीय: ₹900/-]


Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 03 नोव्हेंबर 2024 (11:55 PM)

परीक्षा: नंतर कळविण्यात येईल.

जाहिरात (PDF)  : Click Here

Online अर्ज   : Apply Online

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या