- *17 ऑक्टोबर 2023*
Q.1) आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकणाऱ्या गोल्डन गर्ल्स अन्नू राणी आणि पारूल चौधरी यांचा कोणत्या राज्य सरकारने पोलीस उपअधीक्षक पद देऊन सन्मान केला?
✅ *उत्तरप्रदेश*
Q.2) यावर्षीच्या एथलेट ऑफ इयर साठी कोणत्या भारतीय खेळाडूला नामांकन मिळाले आहे?
✅ *नीरज चोप्रा*
Q.3) सत्यजित रे जीवनगौरव पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे?
✅ *मायकल डग्लस*
Q.4) महिला आशियाई चॅम्पियनशिप ट्रॉफी 2023चे आयोजन कोणत्या राज्यात करण्यात येणार आहे?
✅ *झारखंड*
Q.5) अलीकडेच कोणती कंपनी ही पंधरावी नवरत्न कंपनी बनली आहे?
✅ *इरकॉन इंटरनॅशनल लिमिटेड*
Q.6) ग्लोबल मैरीटाईम इंडिया सिमेंटचे आयोजन कोणत्या शहरात करण्यात येणार आहे?
✅ *मुंबई*
Q.7) इसराइल ने हमास विरुद्ध सुरू असलेल्या युद्धाला कोणते सांकेतिक नाव दिले आहे?
✅ *ऑपरेशन आयर स्वार्ड*
Q.8) जागतिक भूक निर्देशांक 2023 मध्ये भारताचे स्थान कितवे आहे?
✅ *111 वे*
Q.9) झंस्कार महोत्सव कोणत्या राज्यात/केंद्रशासित प्रदेशात आयोजित केला जातो?
✅ *लदाख*
Q.10) आंतरराष्ट्रीय ग्रामीण महिला दिन केव्हा साजरा केला जातो?
✅ *15 ऑक्टोबर*
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
0 टिप्पण्या