(MCGM Bharti) बृहन्मुंबई महानगरपालिकेत 38 जागांसाठी भरती
MCGM Bharti 2024
The Municipal Corporation of Greater Mumbai, also known as Brihanmumbai Municipal Corporation, is the governing civil body of Mumbai, the capital city of Maharashtra.
जाहिरात क्र.: MCGM/HR/2268
Total: 38 जागा
पदाचे नाव: मानव संसाधन समन्वयक (कनिष्ठ)
शैक्षणिक पात्रता: (i) 45% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी किंवा कोणताही इंजिनिअरिंग डिप्लोमा (ii) SAP HCM प्रमाणपत्र (iii) Indian payroll (Payroll Configuration, Running Payroll etc.) कामाचा 03 वर्षे अनुभव (iv) MS-CIT
वयाची अट: 15 मार्च 2024 रोजी 18 ते 38 वर्षे. [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]
नोकरी ठिकाण: मुंबई
Fee: खुला प्रवर्ग: ₹1000/- [मागासवर्गीय: ₹900/-]
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 15 मार्च 2024
जाहिरात (Notification): पाहा
Online अर्ज: Apply Online
0 टिप्पण्या