महाराष्ट्र जलसंपदा विभागात विविध पदाची भरती 2023


महाराष्ट्र जलसंपदा विभागात विविध पदाची भरती 2023

एकूण जागा :- 4497 

पदाचे नाव व तपशील :-

1वरिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक (गट-ब) 04
2 निम्नश्रेणी लघुलेखक (गट-ब) 19
3 कनिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक (गट-ब) 14
4 वैज्ञानिक सहाय्यक (गट-ब) 05
5 आरेखक (गट-क) 25
6 सहाय्यक आरेखक (गट-क) 60
7 स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक (गट-क) 1528
8 प्रयोगशाळा सहाय्यक (गट-क) 35
9 अनुरेखक (गट-क) 284
10 दफ्दर कारकुन (गट-क) 430
11 मोजणीदार (गट-क) 758
12 कालवा निरीक्षक (गट-क) 1189
13 सहाय्यक भांडारपाल (गट-क) 138
14 कनिष्ठ सर्व्हक्षण सहाय्यक (गट-क) 08

शैक्षणिक पात्रता :-

1)वरिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक - 60% गुणांसह भौतिक शास्त्र/ रसायन शास्त्र/ भूगर्भ शास्त्र किंवा कृषी (मृद शास्त्र/ कृषी रसायन शास्त्र) विषयामध्ये पदव्युत्तर पदवी.
2) निम्नश्रेणी लघुलेखक - माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण आणि लघुलेखन 100 श.प्र.मि. आणि इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. किंवा मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र.
3) कनिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक - भौतिक शास्त्र/ रसायन शास्त्र/ भूगर्भ शास्त्र किंवा कृषी (मृद शास्त्र/ कृषी रसायन शास्त्र) विषयामध्ये पदव्युत्तर पदवी.
4) भू वैज्ञानिक सहाय्यक - द्युतीय श्रेणी भुगर्भ शास्त्र किंवा उपयोजित भुगर्भ शास्त्र पदवी किंवा पदव्युत्तर पदवी किंवा भारतीय खनिकर्म, धनबाद येथील भुगर्भ शास्त्र उपयोजित भुगर्भ पदविका किंवा समकक्ष.
5) आरेखक - स्थापत्य/ यांत्रिकी/ विद्युत अभियांत्रिकी पदवी किंवा स्थापत्य/ यांत्रिकी/ विद्युत पदविका आणि 03 वर्षे अनुभव.
6) सहाय्यक आरेखक - स्थापत्य/ यांत्रिकी/ विद्युत पदविका.
7) स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक - स्थापत्य अभियांत्रिकी पदवी किंवा स्थापत्य अभियांत्रिकी पदविका
8) प्रयोगशाळा सहाय्यक - भौतिक शास्त्र/ रसायन शास्त्र भूगर्भ शास्त्र विषयातील पदवी किंवा कृषी शाखेतील पदवी.    
9) अनुरेखक - माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण आणि आरेखक स्थापत्य विषयात ITI किंवा शासनमान्य कला/ रेखाचित्र विद्यालयाची कला शिक्षक पदविका.
10) दफ्दर कारकुन - कोणत्याही शाखेची पदवी आणि इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. किंवा मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र.
11) मोजणीदार - कोणत्याही शाखेची पदवी आणि इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. किंवा मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र.
12) कालवा निरीक्षक - कोणत्याही शाखेची पदवी आणि इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. किंवा मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र.
13) सहाय्यक भांडारपाल - कोणत्याही शाखेची पदवी आणि इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. किंवा मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र.
14) कनिष्ठ सर्व्हक्षण सहाय्यक - भौतिक शास्त्र/ रसायन शास्त्र/ गणित/ इंग्रजी या विषयासह उच्च माध्यमिक शाळांत परीक्षा उत्तीर्ण किंवा औद्योगिक संस्थेचा भूमापक (सर्वेक्षण) अभ्यासक्रम उत्तीर्ण किंवा कृषी शाखेतील पदविका धारकाला प्राधान्य

वयाची अट :- 24 नोव्हेंबर 2023 पर्यंत 18 ते 38 वर्ष (OBC 03 वर्ष सूट,SC/ST 05 वर्ष सूट)   

परीक्षा फी :-
SC/ST :- ₹900/- , GEN/OBC/EWS :- ₹1000/-

अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 24 नोव्हेंबर 2023 ( 03 नोव्हेंबर पासून सुरुवात)

जाहिरात पहा :-पहा

ऑनलाईन अर्ज :- पहा

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या