जाहिरात क्र.: —
बॅच: नाविक (GD) (CGEPT) 02/2024 बॅच
Total: 260 जागा
पदाचे नाव: नाविक (जनरल ड्युटी-GD)
शैक्षणिक पात्रता: 12वी उत्तीर्ण (गणित & भौतिकशास्त्र)
शारीरिक पात्रता:
उंची: किमान 157 सेमी.
छाती: फुगवून 5 सेमी जास्त.
वयाची अट: जन्म 01 सप्टेंबर 2002 ते 30 ऑगस्ट 2006 च्या दरम्यान. [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत.
Fee: General/OBC:₹300/- [SC/ST: फी नाही]
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 27 फेब्रुवारी 2024 (05:30 PM)
परीक्षा :- एप्रिल 2024
अधिकृत वेबसाईट: पाहा
जाहिरात,:- पहा
ऑनलाईन अर्ज :- पहा
0 टिप्पण्या