भारतीय रेल्वेमध्ये कर्मचारी वाढ (RRB ALP) असिस्टंट लोको पायलट पद वाढवण्यात येत आहेत




भारतीय रेल्वेमध्ये कर्मचारी वाढ  (RRB ALP) असिस्टंट लोको पायलट पद वाढवण्यात येत आहेत 



भारतीय रेल्वे (RRB ALP) मध्ये 5696 जागांसाठी असिस्टंट लोको पायलट पद भरती 2024

Government of India, Ministry of Railways, Railway Recruitment Board (RRB), Apply Online For 5696 Assistant Loco Pilot (ALP) Posts Recruitment 2024

नोकरीचे ठिकाण :- संपुर्ण भारत

Advt No :- CEN No.01/2024

एकुण जागा :- 5696 जागा

पदाचे नाव :- असिस्टंट लोको पायलट (ALP)

शैक्षणिक पात्रता :- 10वी पास आणि ITI (आर्मेचर & कॉइल वाइंडर /इलेक्ट्रिशियन / इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक / फिटर / हीट इंजिन / इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक / मशीनिस्ट / मेकॅनिक डिझेल / मेकॅनिक मोटर वाहन / मिलराइट मेंटेनन्स मेकॅनिक / मेकॅनिक रेडिओ आणि TV / रेफ्रिजरेशन आणि एअर कंडिशनिंग मेकॅनिक / ट्रॅक्टर मेकॅनिक / टर्नर) किंवा 10वी पास आणि डिप्लोमा/पदवी (मेकॅनिकल / इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रॉनिक्स/ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग)

वयोमर्यादा :- दि 01 जुलै 2024 रोजी 18 ते 30 वर्षे (SC/ST 05 वर्षे सूट, OBC 03 वर्ष वयामध्ये सवलत

फी :- GEN/OBC/EWS ₹500/-, SC/ST/मा सैनिक/ट्रान्सजेंडर/EBC/महिला ₹250/-

अर्ज करण्याची शेवटची तारीख  :- 19 फेब्रुवारी 2024 (11:59 PM)

जाहिरात :- पहा

ऑनलाईन अर्ज := पहा




join teligram group

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या