*1 जानेवारी 2024*
1) नुकतेच 16व्या वित्त आयोगाच्या अध्यक्षतेपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
✅ *अरविंद पनगरिया*
2) जालना ते मुंबई दरम्यान धावणारी महाराष्ट्रातील ही कितवी वंदे भारत एक्सप्रेस आहे?
✅ *सहावी*
3) केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी अलीकडेच आरोग्य समाधानासाठी कोणता उपक्रम सुरू केला आहे?
✅ *मेड डेट मित्र*
4) नुकतेच महाराष्ट्र राज्यात महास्वछता अभियानाची सुरुवात कोणी केली?
✅ *मुख्यमंत्री एकनाथ शिंदे*
5) बैजू बावरा राष्ट्रिय संगीत पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे?
✅ *गिरीश गोसावी*
6) अलीकडेच “जॅक डेलर्स” यांचे वयाच्या 98 व्या वर्षी निधन झाले आहे तर त्यांनी कोणत्या संस्थेचे अध्यक्षपद भूषविले होते?
✅ *युरोपियन युनियन*
7) Who द्वारे वॅक्सिंग लिस्ट मध्ये समावेश करण्यात आलेल्या भारत निर्मिती मलेरिया लसीचे चे नाव काय आहे?
✅ *R21/Matrix-M*
8) अलीकडेच कोणत्या विमानतळाला जगातील सर्वात सुंदर विमानतळापैकी एक म्हणून सन्मानित करण्यात आले?
✅ *बेंगळुरू विमानतळ*
9) 26 व्या राष्ट्रीय एकता व युवा नेतृत्व शिबिराचे आयोजन कोणत्या राज्यात करण्यात आले?
✅ *अरुणाचल प्रदेश*
10) कुस्तीपटू खाशाबा जाधव यांच्या जन्मदिनी म्हणजेच 15 जानेवारी रोजी कोणता दिवस साजरा करण्याची घोषणा महाराष्ट्र सरकारने केली आहे?
✅ *राज्य क्रीडा दिन*
🛑 *स्पर्धा परीक्षा चालू घडामोडी*🛑
*2 जानेवारी 2024*
Q.1) ITBP चे नवीन महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे?
✅ *राहुल रसगोत्रा*
Q.2) नुकतेच बंगालचे नवे महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली?
✅ *राजीव कुमार*
Q.3) पाँडिचेरीचे पदसिद्ध कुलपती म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली?
✅ *जगदीप धनखड*
Q.4) नुकतीच बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशन पॅनेलवर कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
✅ *अक्कला सुधाकर*
Q.5) बिस्लेरीने कोणाला आपले ग्लोबल ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून घोषित केले आहे?
✅ *दीपिका पादुकोण*
Q.6) 100 अब्ज डॉलर्सची संपत्ती असलेली जगातील पहिली महिला कोण ठरली आहे?
✅ *फ्रँकोईस मेयर्स*
Q.7) 12व्या दिव्य कला मेळा 2023 चे आयोजन कोणत्या राज्यात करण्यात येत आहे?
✅ *गुजरात*
Q.8) अलीकडेच कोणाच्या हस्ते नॅशनल को-ऑपरेटिव्ह डेअरी फेडरेशन ऑफ इंडिया (NCDFI) लिमिटेडच्या मुख्यालयाची पायाभरणी करण्यात आली?
✅ *अमित शहा*
Q.9) अलीकडेच दिग्गज अभिनेते विजयकांत यांचे निधन झाले आहे ते कोणत्या पक्षाचे संस्थापक आहेत?
✅ *DMDK*
Q.10) जागतिक कुटुंब दिन कधी साजरा केला जातो?
✅ *1 जानेवारी*
🛑 *स्पर्धा परीक्षा चालू घडामोडी*🛑
*3/4 जानेवारी 2024*
Q.1) अयोध्येत 22 जानेवारीला प्राणप्रतिष्ठा करण्यात येणाऱ्या प्रभू रामचंद्राच्या मूर्तीची निर्मिती कोणी केली?
✅ *अरुण योगीराज*
Q.2) महाराष्ट्राचे नवे मुख्य सचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली?
✅ *नितीन करीर*
Q 3) 16व्या वित्त आयोगाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली?
✅ *अरविंद पानगढीया*
Q.4) सर्वोत्कृष्ट पॅरा वुमन आर्चर म्हणून कोणाला सन्मानित करण्यात आले?
✅ *शीतल देवी*
Q.5) अलीकडेच कोणत्या देशाने ब्रिक्स संघटनेचे सदस्य नाकारलेले आहे?
✅ *अर्जेंटिना*
Q.6) सागर परिक्रमेच्या दहाव्या टप्प्याची सुरुवात कोणत्या राज्यात करण्यात आली?
✅ *तामिळनाडू*
Q.7) NALSA चे नवीन कार्यवाहक अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
✅ *संजीव खन्ना*
Q.8) अलीकडेच ऑर्डर ऑफ कॅनडाने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे?
✅ *फिरदौस खरास*
Q.9) अमृत भारत एक्सप्रेस सुविधा मिळवणारे पहिले राज्य कोणते ठरले आहे?
✅ *उत्तर प्रदेश*
Q.10) नुकतेच कोणत्या राज्यात सामूहिक सूर्यनमस्काराचा नवीन विक्रम करण्यात आला?
✅ *गुजरात*
Q.11) अलीकडेच चर्चेत असलेले मुहम्मद युनूस हे कोणत्या देशाचे नागरिक आहेत?
✅ *बांगलादेश*
Q.12) भारत हा जगातील कितव्या क्रमांकाचा सर्वात मोठा स्टील उत्पादक देश बनलेला आहे?
✅ *दूसऱ्या*
Q.13) राजस्थानचे पहिले स्नेक पार्क कोठे सुरू होणार आहे?
✅ *कोटा*
Q.14) सुकन्या समृद्धी योजनेत किती टक्के वाढ करण्यात आली आहे?
✅ *0.20%*
Q.15) भारतरत्न पुरस्काराची स्थापना केव्हा करण्यात आली?
✅ *2 जानेवारी 1954*
Q.16) महाराष्ट्रात दरवर्षी महिला शिक्षण दिन केव्हा साजरा केला जातो?
✅ *3 जानेवारी*
🛑 *स्पर्धा परीक्षा चालू घडामोडी*🛑
*5 जानेवारी 2024*
Q.1) देशातील पहिली मुलींची सैनिकी शाळा कोणत्या शहरात स्थापन करण्यात आली?
उत्तर – वृंदावन
Q.2) राष्ट्रीय युवा पुरस्कार 2024 या पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात येणार आहे?
✅ *बीसाठी भारत*
Q.3) “मॅन ऑफ द इयर 2023” या पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले?
✅ *एल पी हेमंत श्रीनिवासुलू*
Q.4) इंटर-ऑपरेबल क्रिमिनल जस्टीस सिस्टम प्लॅटफॉर्मवर सर्वाधिक प्रवेश दर नोंदवण्यात कोणते राज्य अव्वल आहे?
✅ *उत्तर प्रदेश*
Q.5) पावर ग्रिड कॉर्पोरेशन चे नवीन सीएमडी म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली?
✅ *रवींद्र कुमार त्यागी*
Q.6) सोनी स्पोर्ट ने फुटबॉलचा ब्रँड अँबेसेडर म्हणून कोणाची नियुक्ती केली?
✅ *कार्तिक आर्यन*
Q.7) जागतिक ब्रेल दिन कधी साजरा केला जातो?
✅ *4 जानेवारी*
Q.8) हेथाई अम्मान हा कोणत्या राज्यातील खूप लोकप्रिय सण आहे?
✅ *तामिळनाडू*
Q.9) वेदप्रकाश नंदा यांचे नुकतेच निधन झाले आहे ते कोण होते?
✅ *कायदेतज्ञ*
Q.10) केंद्रीय मंत्रिमंडळाने कोणत्या राज्यात गंगा नदीवर 4.56 किमी लांबीचा नवीन पूल बांधण्यास मंजुरी दिली आहे?
✅ *बिहार*
🛑 *स्पर्धा परीक्षा चालू घडामोडी*🛑
*8 जानेवारी 2024*
Q.1) सर्वात कमी चेंडूत कसोटी सामना जिंकण्याचा विश्वविक्रम कोणत्या देशाने केला आहे?
✅ *भारत*
Q.2) कॅन्सरची लढण्यासाठी भारतात तयार केलेल्या पहिल्या सिरपचे नाव काय आहे?
✅ *प्रीवेल (PREVALL)*
Q.3) अलीकडेच कोणत्या देशाने भारतासोबत चा हायड्रोग्राफिक सर्वेक्षण करार संपुष्टात आणण्याची घोषणा केली आहे?
✅ *मालदीव*
Q.4) संयुक्त राष्ट्र सांख्यिकी आयोगाचा सदस्य म्हणून भारत किती वर्षासाठी आयोगाचा सदस्य म्हणून कार्य करेल?
✅ *4 वर्षे*
Q.5) अलीकडेच INS विक्रांत वर कोणती मिसाईल तैनात करण्यात आली आहे?
✅ *अभ्र*
Q.6) अलीकडेच कोणत्या राज्याने हट्टी समुदायाला अनुसूचित जमाती (ST) चा दर्जा देण्याचा निर्णय घेतला आहे?
✅ *हिमाचल प्रदेश*
Q.7) अलीकडेच कोणत्या राज्य सरकारने K-SMART लॉन्च केले आहे?
✅ *केरळ*
Q.8) सर्वाधिक सायबर गुन्ह्यांच्या बाबतीत कोणते राज्य प्रथम क्रमांकावर आहे?
✅ *तेलंगना*
Q.9) श्री अन्न प्रोत्साहन योजना कोणत्या राज्यामध्ये सुरू करण्यात आलेली योजना आहे?
✅ *मध्य प्रदेश*
Q.10) महाराष्ट्र राज्य मध्ये दरवर्षी पत्रकार दिवस म्हणून केव्हा साजरा करण्यात येत असतो?
✅ *6 जानेवारी*
🛑 *स्पर्धा परीक्षा चालू घडामोडी*🛑
*9 जानेवारी 2024*
1) ब्लुंमबर्ग बिलिनेयर इंडेक्स नुसार कोण भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती ठरले आहेत?
✅ *गौतम अदाणी*
2) भारतीय उद्योगपती गौतम अदानी श्रीमंताच्या जागतिक यादीत कितव्या क्रमांकावर आहेत?
✅ *12*
3) जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती ठरले आहेत?
✅ *एलॉन मस्क*
4) ICC कसोटी क्रिकेट रँकिंग मध्ये भारताला मागे टाकून कोणता संघाने प्रथम स्थान पटकावले आहे?
✅ *ऑस्ट्रेलिया*
5) विज्ञान व संशोधनाला चालना देण्यासाठी केंद्र सरकारने कोणत्या नव्या योजनेला मंजुरी दिली आहे?
✅ *पृथ्वी विज्ञान*
6) केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत अभियानांतर्गत स्वच्छ सर्वेक्षणात महाराष्ट्र राज्यातील कोणत्या महानगर पालिकेला फाईव्ह स्टार रँकिंग मिळाले आहे?
✅ *पुणे*
7) भारताचा विकासदर २०२४ मध्ये किती टक्के राहील असा अंदाज संयुक्त राष्ट्रांनी वर्तविला आहे?
✅ *6.2*
8) संयुक्त राष्ट्रांनी २०२४ मध्ये जगाचा अर्थिक वाढीचा दर किती टक्के राहण्याचा अंदाज वर्तविला आहे?
✅ *2.4*
9) कच्या तेलाच्या खरेदीसाठी भारताने कोणत्या देशासोबत ५ वर्षसाठी करार केला आहे?
✅ *गयाना*
10) नाशिक येथे होणाऱ्या राष्ट्रीय युवा महोत्सवाचे शुभंकर चिन्ह म्हणुन कोणत्या प्रण्याची निवड करण्यात आली आहे?
✅ *शेकरू*
🛑 *स्पर्धा परीक्षा चालू घडामोडी*🛑
*10 जानेवारी 2024*
Q.1) यंदाचा “संसदरत्न” पुरस्कार कीती खासदारांना जाहीर झाला आहे?
✅ *पाच*
Q.2) 81 वा गोल्डन ग्लोब पुरस्कार 2024 मध्ये बेस्ट मोशन पिक्चर-ड्रामा श्रेणीतील पुरस्कार कोणत्या चित्रपटाने पटकावला?
✅ *ओपनहायमर*
Q.3) अलीकडेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंदिरा गांधी अनु संशोधन केंद्रात DFRP सयंत्र राष्ट्राला समर्पित केले, तर हे इंदिरा गांधी अनुसंशोधन केंद्र कोणत्या राज्यात आहे?
✅ *तमिळनाडू*
Q.4) जून 2024 मध्ये आयोजित होणाऱ्या आयसीसी टी-ट्वेंटी विश्वचषक मध्ये प्रथमच कोणत्या देशाचे संघ सहभागी असतील?
✅ *कॅनडा, अमेरिका, युगांडा*
Q.5) नुकत्याच पार पडलेल्या 12व्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये बांगलादेशाच्या पंतप्रधान शेख हसीना या कोणत्या मतदारसंघातून निवडून आल्या आहेत?
✅ *गोपालगंज-3*
Q.6) युरोपियन इन्वेस्टमेंट बँकेच्या पहिल्या महिला अध्यक्ष कोण बनल्या आहे?
✅ *नादिया केल्विनो*
Q.7) कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी साठी राष्ट्रीय खेल प्रोत्साहन पुरस्कार 2023 कोणाला जाहीर झाला आहे?
✅ *ओडिशा मायनिंग कॉर्पोरेशन लिमिटेड.*
Q.8) पहिल्या आंतरदेशीय जलमार्ग विकास परिषदेचे आयोजन कोणत्या शहरात करण्यात येत आहे?
✅ *कोलकाता*
Q.9) कोणत्या राज्यातील काळा नूनिया तांदळाला जी आय टॅग देण्यात आला आहे?
✅ *पश्चिम बंगाल*
Q.10) कोणते राज्य हे मॅपल्स या नेवीगेशन ॲप अपघात प्रबळ स्थळ मॅप करणारे देशातील पहिले राज्य ठरले आहे?
✅ *पंजाब*
🛑 *स्पर्धा परीक्षा चालू घडामोडी*🛑
*11 जानेवारी 2024*
Q.1) सार्वजनिक धोरण संवाद- 2024 दरम्यान इनोव्हेशन सॅंडबॉक्स सादरीकरणासाठी कोणत्या योजनेने सर्वोत्कृष्ट नवोन्मेशाचा पुरस्कार पटकावला आहे?
✅ *स्वामित्व योजना*
Q.2) आशियाई विकास बँकेचे कार्यकारी संचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली?
✅ *विकास शील*
Q.3) देशातील पहिल्या हेल्दी अँड हायजेनिक फुड स्ट्रीट चे उद्घाटन कोणत्या शहरात करण्यात आले?
✅ *उज्जैन*
Q.4) राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालय (NSO) नुसार, आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये भारताचा GDP वाढीचा दर किती असेल?
✅ *7.3%*
Q.5) अलीकडेच कोणत्या देशाने लक्षद्वीप मध्ये डिसेलिनेशन कार्यक्रम सुरू केला आहे?
✅ *इस्रायल*
Q.6) भारताचे परराष्ट्र मंत्री कोणत्या देशात 19 व्या नॉन-अलायन्ड मुव्हमेंट समितीमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करतील?
✅ *युगांडा*
Q.7) कृष्णा गोदावरी खोऱ्यात डीप सी प्रोजेक्ट अंतर्गत प्रथमच कोणत्या कंपनीने कच्च्या तेलाचे उत्पादन सुरू केले आहे?
✅ *ONGC*
Q.8) फ्रेंज बेकनबॉअर यांचे नुकतेच वयाच्या 78 वर्षी निधन झाले, ते कोणत्या खेळाशी संबंधित होते?
✅ *फुटबॉल*
Q.9) व्हॉइस ॲडमिरल दिवंगत बेनॉय रॉय चौधरी यांना कोणत्या पथकाने सन्मानित करण्यात आले?
✅ *वीर चक्र*
Q.10) जागतिक हिंदी दिन कधी साजरा केला जातो?
✅ *10 जानेवारी*
🛑 *स्पर्धा परीक्षा चालू घडामोडी*🛑
*12 जानेवारी 2024*
Q.1) फ्रान्स देशाचे नवीन पंतप्रधान कोण बनले आहेत?
✅ *ग्रॅबीएल अटल*
Q.2) 16व्या वित्त आयोगाचे सचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
✅ *ऋत्विक रंजना पांडे*
Q.3) “BIMSTEC” चे नवीन सरचिटणीस म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
✅ *इंद्रमणी पांडे*
Q.4) 10 जानेवारी रोजी उद्घाटन करण्यात आलेल्या 10 व्या व्हायब्रंट गुजरात ग्लोबल समिटची थीम काय आहे?
✅ *Gateway to the future*
Q.5) युनेस्कोच्या जागतिक वारसा समितीच्या 2024 मधील जागतिक वारसा परिषदेचे आयोजन कोणत्या देशात करण्यात येणार आहे?
✅ *भारत*
Q.6) नुकतेच DRDO ने लॉन्च केलेल्या पूर्णपणे स्वदेशी असॉल्ट रायफलचे नाव काय आहे?
✅ *उग्रम*
Q.7) अलीकडेच ISRO ने कोणत्या रॉकेट वर पॉलिमर इलेक्ट्रोलाईट मेम्ब्रेन फ्युएल सेलची यशस्वी चाचणी केली आहे?
✅ *PSLV-C58*
Q.8) नुकतेच कोणत्या राज्यातील लांजिया सौरा पेंटिंगला GI टॅग देण्यात आला?
✅ *ओडिशा*
Q.9) अलीकडेच कोणत्या देशाने पीएम मोदी बद्दल अभिमानास्पद टिप्पणी केल्यानंतर तीन मंत्र्यांना निलंबित केले आहे?
✅ *मालदीव*
Q.10) राष्ट्रीय मानवी तस्करी जागृती दिन कधी साजरा केला जातो?
✅ *11 जानेवारी*
🛑 *स्पर्धा परीक्षा चालू घडामोडी*🛑
*13 जानेवारी 2024*
Q.1) राजमाता जिजाऊ यांची जयंती दरवर्षी केव्हा साजरी केली जाते?
✅ *12 जानेवारी*
Q.2) राष्ट्रीय युवा दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो?
✅ *12 जानेवारी*
Q.3) केंद्र सरकारच्या वार्षिक स्वच्छता सर्वेक्षण 2023 मध्ये कोणत्या राज्याने अव्वल स्थान पटकावले आहे?
✅ *महाराष्ट्र*
Q.4) नुकतेच कोणत्या देशाने 51 वर्षानंतर प्रथमच चंद्राचा अभ्यास करण्यासाठी पेरेग्रीन हे लँडर पाठवले आहे?
✅ *अमेरीका*
Q.5) अलीकडेच कोणत्या देशाने कमळाच्या आकाराचा उपग्रह लॉन्च केला आहे?
✅ *चीन*
Q.6) आंतरराष्ट्रीय पर्पल फेस्टिवल 2024 च्या आयोजन कोणत्या शहरात करण्यात येत आहे?
✅ *गोवा*
Q.7) 27 व्या राष्ट्रीय युवा महोत्सवाचे आयोजन कोठे करण्यात येणार आहे?
✅ *नाशिक*
Q.8) अलीकडेच कोणत्या राज्याने ‘योगश्री’ ही योजना सुरू केली आहे?
✅ *पश्चिम बंगाल*
Q.9) नुकतेच पद्म पुरस्कार विजेते राशिद खान यांचे निधन झाले आहे, ते कोणत्या क्षेत्राशी संबंधित होते?
✅ *संगीत*
Q.10) नुकतेच एजेएस बहल यांचे वयाच्या 82 व्या वर्षी निधन झाले आहे ते कोण होते?
✅ *निवृत्त ब्रिगेडियर*
🛑 *स्पर्धा परीक्षा चालू घडामोडी*🛑
*15 जानेवारी 2024*
Q.1) पहिल्या मराठवाडा बालकुमार साहित्य संमेलनाचे आयोजन कोठे करण्यात आले?
✅ *पैठण*
Q.2) हेन्ली पासवर्ड इंडेक्स 2024 च्या रँकिंग मध्ये भारताने कितवे स्थान पटकावले आहे?
✅ *80 व्या*
Q.3) संघ लोकसेवा आयोगाचे (UPSC) सदस्य म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली?
✅ *शीलवर्धन सिंग*
Q.4) भारतीय ऑलम्पिक संघटनेचे सीईओ म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
✅ *रघुराम अय्यर*
Q.5) स्वच्छ सर्वेक्षण 2023 नुसार एक लाखाहून कमी लोकसंख्या असलेल्या शहरांमध्ये कोणत्या शहराने प्रथम स्थान पटकावले आहे?
✅ *सासवड*
Q.6) CNN- NEWS 18 द्वारे उत्कृष्ट कामगिरीबद्दल ‘इंडियन ऑफ द इयर 2023’ पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले?
✅ *इस्रो*
Q.7) इस्रोने कधीपर्यंत पहिले भारतीय अंतराळ स्थानक सुरू करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे?
✅ *2028*
Q.8) प्रतिष्ठित युवा साहित्य अकादमी पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे?
✅ *विशाखा विश्वनाथ*
Q.9) डॉ. प्रभा अत्रे यांचे नुकतेच निधन झाले आहे त्या कोण होत्या?
✅ *ज्येष्ठ गायिका*
Q.10) लालबहादूर शास्त्री यांची पुण्यतिथी केव्हा साजरी करण्यात आली आहे?
✅ *11 जानेवारी*
🛑 *स्पर्धा परीक्षा चालू घडामोडी*🛑
*16 जानेवारी 2024*
1) भारतीय सेना दिवस कधी साजरा करण्यात येतो?
✅ *15 जानेवारी*
2) तेनझिंग नोर्गे राष्ट्रीय साहस पुरस्कार 2022 कोणाला प्रदान करण्यात आला?
✅ *सविता कंसवाल*
3) भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) ने ग्रीन कव्हर इंडेक्स तयार करण्यासाठी कोणासोबत भागीदारी केली आहे?
✅ *NRSC*
4) अलीकडेच Space X ने कोणत्या देशाचा ओव्हझोन 3 हा उपग्रह प्रक्षेपित केला आहे?
✅ *स्वीडन*
5) भारत प्रथम Space X च्या साह्याने कोणता उपग्रह प्रक्षेपित करणार आहे?
✅ *GSAT -20*
6) अलीकडेच कोणत्या कंपनीने भारतातील डेव्हलपर्स साठी एआय ओडीसी प्रोग्राम सुरू केला आहे?
✅ *मायक्रोसॉफ्ट*
7) भारतीय नौदलाच्या बहुराष्ट्रीय सराव मिलनच्या कितव्या वृत्तीच्या आयोजन फेब्रुवारी महिन्यात करण्यात येणार आहे?
✅ *12 व्या*
8) वर्ल्ड एम्प्लॉयमेंट अँड सोशल आऊटलुक: ट्रेड 2024 हा रिपोर्ट कोणत्या संस्थेद्वारे लॉन्च करण्यात आला?
✅ *ILO*
9) अलीकडेच कोणत्या राज्य सरकारने किनारी परिसंस्था जतन आणि पुनर्संचयित करण्यासाठी ब्ल्यू कार्बन एजन्सी सुरू केली आहे?
✅ *तामिळनाडू*
🛑 *स्पर्धा परीक्षा चालू घडामोडी*🛑
*17 जानेवारी 2024*
Q.1) ज्ञानोबा–तुकाराम पुरस्कार 2023 कोणाला जाहीर झाला आहे?
✅ *श्री. नारायण जाधव*
Q.2) भारतातील कोणत्या व्याघ्र प्रकल्पाला “इंटरनॅशनल डार्क स्काय पार्क” म्हणून मान्यता देण्यात आली?
✅ *पेंच व्याघ्र प्रकल्प*
Q.3) वर्ल्ड इकॉनोमिक फोरमच्या (WEF) 54 व्या पाच दिवसीय बैठकीचे आयोजन कोणत्या शहरात करण्यात येत आहे?
✅ *दावोस*
Q.4) दिव्य कला मेळा 2024 चे आयोजन कोठे करण्यात येत आहे?
✅ *नागपुर*
Q.5) लष्करी दळणवळणासाठी भारतीय लष्कराने तयार केलेल्या स्वतःच्या स्वतंत्र संपर्क यंत्रणेचे नाव काय आहे?
✅ *संभव*
Q.6) जम्मू काश्मीरमध्ये पाकिस्तानी दहशतवाद्यांच्या कारवाया वाढवण्याच्या मनसुब्याला चोख प्रत्युत्तर देण्यासाठी भारतीय लष्कर कोणते ऑपरेशन राबवणार आहे?
✅ *ऑपरेशन सर्वशक्ती*
Q.7) भारत आणि कोणत्या देशात दरम्यान “सहयोग-कायजिन” हा युद्ध अभ्यास आयोजित केला जातो?
✅ *जपान*
Q.8) आशियाई नेमबाजी चॅम्पियनशिप 2024 चे आयोजन कोठे करण्यात आले होते?
✅ *इंडोनेशिया*
Q.9) छत्रपती संभाजी महाराज यांचा राज्याभिषेक सोहळा कोणत्या दिवशी साजरा करण्यात येतो?
✅ *16 जानेवारी*
Q.10) महाराष्ट्रात पहिला राज्य क्रीडा दिन कधी साजरा करण्यात आला?
✅ *15 जानेवारी*
🛑 *स्पर्धा परीक्षा चालू घडामोडी*🛑
*18 जानेवारी 2024*
Q.1) जागतिक आरोग्य संघटनेच्या कार्यकारी मंडळावर युनायटेड स्टेटचे प्रतिनिधी म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
✅ *विवेक मूर्ती*
Q.2) नीती आयोगाच्या अहवालानुसार नववर्षाच्या कार्यकाळात देशातील किती कोटी लोक बहुआयामी दारिद्र्यातून बाहेर आले आहेत?
✅ *24.82 कोटी*
Q.3) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पीएम जर्मन योजनेअंतर्गत गरीब आदिवासी गटांसाठी 540 कोटी रुपयांचा पहिला हप्ता जारी केला आहे,ही पीएम जनमन योजना कधी सुरू करण्यात आली होती?
✅ *15 नोव्हेंबर 2023*
Q.4) स्पॅनिश सुपर कप फुटबॉल स्पर्धेचे विजेतेपद कोणी पटकावले आहे?
✅ *रियल माद्रिद*
Q.5) अलीकडेच पार पडलेल्या पहिल्या बीच गेम्स 2024 स्पर्धेतील पदतालिकेत कोणत्या राज्याने प्रथम स्थान पटकावले?
✅ *मध्य प्रदेश*
Q.6) कोणत्या वर्षी बेपत्ता झालेल्या हवाई दलाच्या AN-32 विमानाचे अवशेष अलीकडेच सापडले आहे?
✅ *2016*
Q.7) राज्यात प्रतिजैविकांचा अतिवापर रोखण्यासाठी अलीकडेच कोणत्या राज्याने “ऑपरेशन अमृत” लॉन्च केले?
✅ *केरळ*
Q.8) अलीकडेच कोणत्या राज्य सरकारने ‘युवा निधी’ योजना सुरू केली आहे?
✅ *कर्नाटक*
Q.9) अलीकडेच “लोहरी” हा कापणी उत्सव कोणत्या राज्यामध्ये साजरा करण्यात आला आहे?
✅ *पंजाब*
Q.10) राष्ट्रीय स्टार्टअप दिवस कधी साजरा केला जातो?
✅ *16 जानेवारी*
🛑 *स्पर्धा परीक्षा चालू घडामोडी*🛑
*19 जानेवारी 2024*
Q.1) 2023 चा फिफा प्लेयर ऑफ द इयर हा पुरस्कार कोणी पटकावला आहे?
✅ *लिओनेल मेसी*
Q.2) फिफा वुमेन्स फुटबॉल ऑफ द इयर 2023 पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले?
✅ *ऐतना बोनमती*
Q.3) अलीकडेच चर्चेत असलेले सुमित नागल हे कोणत्या खेळाशी संबंधित आहे?
✅ *टेनिस*
Q.4) अलीकडेच कोणत्या देशाने ऑप्टिकल 8 हा सॅटॅलाइट प्रक्षेपित केला आहे?
✅ *जपान*
Q.5) समान नागरी संहिता लागू करणारे भारतातील तिसरे राज्य कोणते बनले आहे?
✅ *आसाम*
Q.6) भारतीय नौदलाने कोणत्या देशाच्या साथीने “अभ्यास आयूथयाच्या” पहिल्या आवृत्तीचे आयोजन केले?
✅ *थायलंड*
Q.7) अलीकडेच कोणत्या राज्यातील लाल मुंगीच्या चटणीला GI टॅग देण्यात आले?
✅ *ओडिशा*
Q.8) शांततेसाठी आशियाई बौद्ध परिषदेचे आयोजन कोणत्या शहरात करण्यात येत आहे?
✅ *दिल्ली*
Q.9) नुकत्याच प्रकाशित फ्युचर पॅसिबिलिटीज इंडेक्स मध्ये भारत कितव्या स्थानी आहे?
✅ *35 व्या*
Q.10) प्रसिद्ध शायर मुनव्वर राणा यांचे नुकतेच वयाच्या 71 व्या वर्षी निधन झाले, त्यांना कोणत्या भाषेतील साहित्य अकादमी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते?
✅ *उर्दू*
🛑 *स्पर्धा परीक्षा चालू घडामोडी*🛑
*20 जानेवारी 2024*
Q.1) आंतरराष्ट्रीय T20 मध्ये सर्वाधिक शतके ठोकण्याचा विक्रम कोणत्या फलंदाजाने केला?
✅ *रोहित शर्मा*
Q.2) टाटा स्टील बुद्धिबळ स्पर्धेचे विजेतेपद कोणी पटकावले आहे?
✅ *आर प्रज्ञानंद*
Q.3) स्टार्टअप रँकिंग फ्रेमवर्क 2022 मध्ये कोणत्या राज्याला बेस्ट परफॉर्मर्स पुरस्काराने सन्मानित करण्यात आले?
✅ *गुजरात व केरळ*
Q.4) कोणत्या राज्यात कर्बी युवा महोत्सवाचे आयोजन केले जाते?
✅ *आसाम*
Q.5) “माझी शाळा माझा अभिमान” हे अभियान कोणत्या राज्याने सुरू केले आहे?
✅ *हिमाचल प्रदेश*
Q.6) अलिकडेच “व्हल्चर रेस्टॉरंट” कोणत्या राज्यात सुरू करण्यात आले आहे?
✅ *झारखंड*
Q.7) दक्षिण नौदल कमांडचे चीफ ऑफ स्टाफ म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली?
✅ *उपल कुंडू*
Q.8) 19 व्या नाम शिखर शिखर परिषदेचे आयोजन कोणत्या देशात करण्यात येणार आहे?
✅ *यूगांडा*
Q.9) द विंग्स इंडिया 2024 या कार्यक्रमाचे आयोजन कोणत्या शहरात करण्यात येत आहे?
✅ *हैद्राबाद*
Q.10) डिसेंबर 2023 साठी आयसीसी प्लेयर ऑफ द मंथ म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
✅ *पॅट कमिन्स आणि दीप्ती शर्मा*
0 टिप्पण्या