(NTPC) नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लि. मध्ये 30 जागांसाठी भरती
जाहिरात क्र.:- 24/ 2023
एकूण जागा:- 30
पदाचे नाव:- एक्झिक्युटिव ट्रेनी-फायनान्स
UR. OBC. SC. ST. EWS
11. 08. 05. 02. 04
शैक्षणिक पात्रता :- CA/CMA (ICWA) (ii) 02 वर्षे अनुभव
वयाची अट :- 20 डिसेंबर 2023 रोजी 29 वर्षांपर्यंत [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
नोकरीचे ठिकाण :- संपूर्ण भारत
फी :- General/OBC/EWS: ₹300/- [SC/ST/PWD/ExSM: फी नाही]
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 20 डिसेंबर 2023
जाहिरात :- पहा
ऑनलाईन अर्ज :- पहा
0 टिप्पण्या