District Court Bharti 2023, Bombay High Court, Maharashtra District Court Recruitment 2023 (District Court Bharti 2023/Jilha Nyayalay Bharti) for Stenographer, Junior Clerk & Peon Posts In Pune, Ahmednagar, Akola, Aurangabad, Buldhana, Parbhani, Jalna, Latur, Nandubar, Jalgaon, Dhule, Bhandara, Nagpur, Wardha, Yavatmal, Nashik, Washim, Gondia, Chandrapur, Nanded, Osmanabad, Raigad-Alibag, Beed, Kolhapur, Satara, Sangli, Thane, Sindhudurg, Solapur, Amravati, Ratnagiri, Gadchiroli, Division.
एकूण जागा :-5793
पदाचा नाव व तपशील :-
पदाचे नाव पद संख्या
लघुलेखक श्रेणी ( 3 ) 714
कनिष्ठ लिपील 3495
शिपाई / हमाल 1584
.....................................................................
शैक्षणिक पात्रता :-
- पद क्र.1: (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) इंग्रजी लघुलेखन 100 श.प्र.मि. आणि मराठी लघुलेखन 80 श.प्र.मि. (iii) इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. आणि मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. (iv) MS-CIT किंवा समतुल्य
- पद क्र.2: (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. आणि मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. (iv) MS-CIT किंवा समतुल्य
- पद क्र.3: किमान 7 वी परीक्षा उत्तीर्ण आणि त्याची शरीरयष्टी चांगली असावी.
नोकरीचे ठिकाण :- संपूर्ण महाराष्ट्र
वयाची अट :-18 ते 38 वर्षे [राखीव प्रवर्ग: 05 वर्षे सूट]
परीक्षा फी :-खुला प्रवर्ग: ₹1000/- [राखीव प्रवर्ग: ₹900/-]
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 18 डिसेंबर 2023
जाहिरात :-viwe
ऑनलाईन अर्ज :- viwe
0 टिप्पण्या