चालू घडामोडी


🛑 *स्पर्धा परीक्षा चालू घडामोडी* 🛑

3 नोव्हेंबर 2023 ते 1 डिसेंबर 2023 संपूर्ण चालू घडामोडी 

3 नोव्हेंबर चालु घडामोडी 

1) ग्रामीण विकासातील अतुलनीय योगदानाबद्दल द्वितीय रोहिणी नय्यर पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले?
✅ *दिनानाथ राजपूत*

2) क्रिकेटचा देव म्हणून जगभर प्रसिद्ध असलेले सचिन तेंडुलकर यांच्या पुतळ्याचे बुधवारी वानखेडे स्टेडियमवर कोणाच्या हस्ते अनावरण करण्यात आले?
✅ *एकनाथ शिंदे*

3) मायक्रोन भारतातील पहिला अर्ध संवाहक कारखाना कोणत्या राज्यात स्थापन करण्यात येणार आहे?
✅ *गुजरात*

4) अगरतळा-अखोरा रेल्वे प्रकल्प भारत आणि कोणत्या देशाशी संबंधित आहे?
✅ *बांगलादेश*

5) राजकोट आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन कोणत्या राज्यात करण्यात आले आहे?
✅ *गुजरात*

6) सर्व जिल्ह्यांमध्ये हॉलमार केंद्र उघडणारी भारतातील पहिले राज्य कोणते ठरले आहे?
✅ *केरळ*

7) 2034 चा फिफा विश्वचषक कोणत्या देशात आयोजित करण्यात येणार आहे?
✅ *सौदी अरेबिया*
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

- *4 नोव्हेंबर 2023*

Q.1) SBI बँकेचे नवीन ब्रँड ॲम्बेसिडर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
✅ *महेंद्रसिंग धोनी*

Q.2) 2023 साठीच्या बॅलन डी’ओर पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे?
✅ *लिओनेल मेस्सी*

Q.3) नुकतेच भारतीय नौदलाद्वारे अनावरण करण्यात आलेल्या 25T बोलार्ड पूल डग जहाजाला काय नाव देण्यात आले आहे?
✅ *महाबली*

Q4) जगातील पहिल्या एआय सेफ्टी समिटमध्ये भारताचे प्रतिनिधित्व कोण करत आहे?
✅ *राजीव चंद्रशेखर*

Q.5) नुकत्याच उद्घाटन करण्यात आलेल्या अखोरा-अगरताळा क्रॉस-बॉर्डर रेल्वे लिंक लाईनची एकूण लांबी किती आहे?
✅ *12.24 किमी*

Q.6) वाईल्डलाईफ फोटोग्राफर ऑफ द इयर (WPI) स्पर्धेत सर्वोच्च पारदर्शक कोणी पटकावले आहे?
✅ *विहान तल्या विकास*

Q.7) कोणत्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अधिकृतपणे भारतातील तरुणांना समर्पित ‘मेरा युवा भारत’ व्यासपीठ सुरू केले?
✅ *31 ऑक्टोबर 2023*

Q.8) अलीकडेच कोणत्या राज्याने वन्यजीव संरक्षणासाठी होस्टाईल ऍक्टिव्हिटी वॉच कर्णेल सिस्टीम लॉन्च केली आहे?
✅ *कर्नाटक*

Q.9) कोणत्या देशाने इसराइल-हमास युद्धादरम्यान गाझामध्ये मानवतावादी आधारावर युद्धबंदीसाठी संयुक्त राष्ट्राच्या आमसभेत प्रस्ताव मांडला होता?
✅ *जॉर्डन*

Q.10) जागतिक शिक्षक पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे?
✅ *दीप नारायण नायक*
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
➡️ - *5 नोव्हेंबर 2023*


1) 'डॉ. पुनीत राजकुमार हृदय ज्योती योजना' कोणत्या राज्याने लॉन्च केली आहे?
✅ *कर्नाटक*

2) महाराष्ट्र सरकारच्या पुस्तकाचे गाव योजनेत छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील कोणत्या गावाचा समावेश करण्यात आला आहे?
✅ *वेरूळ*

3) श्रीलंकेतील त्रिंकोमाली येथे स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेचे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आले?
✅ *निर्मला सीतारामन*

4) केंद्र सरकारच्या आझादी का अमृत महोत्सव आणि मेरी माटी मेरा देश या कार्यक्रमात  कोणत्या राज्याने प्रथम क्रमांक पटकावला आहे?
✅ *गुजरात*

5) भारताने कोणत्या देशाकडून 'S-400 एअर डिफेन्स मिसाईल स्क्वाड्रन्स' खरेदी केले आहे?
✅ *रशिया*

6) दरवर्षी जागतिक त्सुनामी जागरूकता दिवस केव्हां साजरा करण्यात येतो?
✅ *5 नोव्हेंबर*

7) केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिलेल्या जमराणी धरण प्रकल्प कोणत्या राज्याशी संबंधित आहे?
✅ *उत्तराखंड*

8) भारतीय लष्कराचा पहिला व्हर्टिकल विंड टनल कोणते राज्यात स्थापन करण्यात आला आहे?
✅ *हिमाचल प्रदेश*

9) 'व्हाईट हाऊस राष्ट्रीय पदक' ने कोणाला सन्मानित करण्यात आले?
✅ *अशोक गाडगीळ*

10) G-7 गटाच्या व्यापारमंत्र्यांच्या बैठकीची आयोजन कोणत्या शहरात करण्यात आले?
✅ *ओकासा*
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
➡️  
- *6 नोव्हेंबर 2023*


Q.1) दक्षिण कोरियामध्ये झालेल्या आशियाई नेमबाजी स्पर्धेत भारत पदतालिकेत कितव्या स्थानावर आहे?
✅ *तिसऱ्या*

Q.2) WHO ने दक्षिण-पूर्व आशियासाठी प्रादेशिक संचालक म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे?
✅ *सायमा वाजेद*

Q.3) ग्रामीण विकासातील उत्कृष्ट योगदानाबद्दल द्वितीय रोहिणी नय्यर पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले?
✅ *दीनानाथ राजपूत*

Q.4) ब्रिटिश अकादमी बुक अवार्ड 2023 कोणाला जाहीर झाला आहे?
✅ *नंदिनी दास*

Q.5) मेक्सिको सिटी ग्रँड ब्रिक्स चे विजेतेपद कोणी पटकावले आहे?
✅ *मॅक्स वस्ट्रेपन*

Q.6) नुकतेच युनेस्को क्रिएटिव्ह सिरीज नेटवर्क च्या यादीत भारतातील किती शहरांचा समावेश करण्यात आला आहे?
✅ *दोन*

Q.7) कृत्रिम बुद्धिमत्तेशी संबंधित जोखीम टाळण्यासाठी किती देशांनी ब्लॅचले जाहीरनाम्यावर स्वाक्षरी केली आहे?
✅ *28 देश* 

Q.8) कोलकत्यातील राजभवन येथील आयकॉनिक ‘थ्रो रूम’ ला कोणत्या भारतीय महापुरुषाच्या नावावरून नाव देण्यात आले आहे?
✅ *सरदार वल्लभाई पटेल*

Q.9) ‘वर्ल्ड फुट इंडिया’ या मेगा फूड इव्हेंटचे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आले आहे?
✅ *नरेंद्र मोदी*

Q.10) नुकतेच सलीममूल हक यांचे वयाच्या 71 वर्षी निधन झाले, ते कोणत्या क्षेत्राशी संबंधित होते?
✅ *हवामान तज्ञ*
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
➡️
 *7 नोव्हेंबर 2023*


Q.1) एक दिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतक ठोकणारा दुसरा फलंदाज कोण बनला आहे?
✅ *विराट कोहली*


Q.2) नुकतेच 27 वर्षाच्या सेवेनंतर कोणते तटरक्षक जहाज निवृत्त करण्यात आले आहे?
✅ *समर*


Q.3) भारतातील कोणते विश्व विद्यापीठ स्वतःचा उपग्रह लवकरच प्रक्षेपित करणार आहे?
✅ *AMU*

Q.4) प्रकल्प कुशा हा भारताचा लांब पल्याचा हवाई संरक्षण प्रणाली प्रकल्प कोणत्या संस्थेद्वारे विकसित केला जात आहे?
✅ *DRDO*
 

Q.5) भारतातील पहिले आंतरराष्ट्रीय जल पर्यटन जहाज ‘कोस्टा सेरेना’ क्रूझच्या देशांतर्गत जलप्रवासाचे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आले?
✅ *सर्बानंद सोनोवाल*


Q.6) रश्मीरंजन स्वैन यांची कोणत्या राज्याच्या पोलिस महासंचालक पदी नियुक्ती करण्यात आली आहे?
✅ *जम्मू आणि काश्मीर*

Q.7) भारताने कोणत्या देशासोबत शैक्षणिक संबंध मजबूत करण्यासाठी   सामंजस्य रकरार केला आहे?
✅ *UAE*

Q.8) नुकत्याच नेपाळ मध्ये झालेल्या भूकंपाचे केंद्र हे कोणत्या जिल्ह्यात होते?
✅ *जाजरकोट*


Q.9) “परुमाला पेरुन्नल” हा सण कोणत्या दक्षिण भारतीय राज्यातील प्रमुख सण आहे?
✅ *केरळ*

Q.10) BHEL चे नवीन CMD म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
✅ *कोपप्पू सदाशिव मूर्ती*
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
➡️  
- *8 नोव्हेंबर 2023*

Q.1) नुकतेच भारत-पाक सीमेवर कोणाच्या अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण करण्यात आले?
✅ *छत्रपती शिवाजी महाराज*

Q.2) महाराष्ट्रामध्ये कोणत्या दिवशी विद्यार्थी दिवस साजरा केला जातो?
✅ *7 नोव्हेंबर*

Q.3) देशाचे नवीन मुख्य माहिती आयुक्त म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
✅ *हिरालाल समरिया*

Q.4) जगातील पहिले जल विद्यापीठ भारतातील कोणत्या राज्यात निर्माण करण्यात येणार आहे?
✅ *उत्तर प्रदेश*

Q.5) आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात देण्यात येणाऱ्या गोल्डन पीकॉक पुरस्काराची रक्कम यंदा किती करण्यात आली आहे?
✅ *40 लाख*

Q.6) एकही चेंडू न खेळता बाद होणारा पहिला खेळाडू कोण ठरला आहे?
✅ *अँजेलो मॅथ्यज*

Q.7) आशियाई वुमन्स चॅम्पियन्स ट्रॉफी 2023 चे विजेतेपद कोणी पटकावले आहे? 
✅ *भारत*

Q.8) कोणता देश हा रस्त्यावरील कुत्र्यांचे संपूर्ण निर्जंतुकीकरण करणारा जगातील पहिला देश ठरला आहे?
✅ *भूतान* 

Q.9) नुकतेच वाढत्या प्रदूषणामुळे दिल्लीत Grap चा कितवा टप्पा लागू करण्यात आला आहे?
✅ *चौथा*

Q.10) अलीकडेच ‘व्हाईट हायड्रोजन’ चे साठे कोणत्या देशात सापडले आहेत?
✅ *फ्रान्स*

Q.11) राष्ट्रीय कर्करोग जनजागृती दिन केव्हा साजरा केला जातो?
✅ *7 नोव्हेंबर*
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
➡️
 - *9 नोव्हेंबर 2023*

Q.1) वनडे विश्वचषकाच्या इतिहासातील सर्वात वेगवान द्विशतक करणारा खेळाडू कोण बनला आहे?
✅ *ग्लेन मॅक्सवेल*

Q.2) सुलतान जोहर कप 2023 चे विजेतेपद कोणत्या देशाने पटकावले आहे? 
✅ *जर्मनी*

Q.3) अलीकडेच कोणत्या संस्थेने आशिया पॅसिफिक मानव विकास अहवाल 2024 प्रकाशित केला आहे?
✅ *UNDP*

Q.4) केरळ ज्योती केरळ राज्यातील सर्वोच्च पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे?
✅ *टी पद्मनाभन*

Q.5) कोणते राज्य अन्नसुरक्षा निर्देशांक 2022-23 मध्ये अव्वल आहे?
✅ *केरळ*

Q.6) सध्या चर्चेत असलेले बूलावा इंटरकॉन्टिनेन्टल बॉलिस्टिक क्षेपणास्त्र कोणत्या देशाचे आहे?
✅ *रशिया*

Q.7) ‘बिझनेसलाईन चेंजमेकर ऑफ द इयर’ – 2023 हा पुरस्कार कोणाला मिळाला आहे?
✅ *RBI*

Q.8) अलिकडेच कोणत्या दलाने स्वयंचलित हवामान केंद्राच्या खरेदीसाठी करारावर स्वाक्षरी केली आहे?
✅ *भारतीय हवाई दल*

Q.9) जागतिक रेडिओग्राफी दिवस केव्हा साजरा करण्यात येतो?
✅ *8 नोव्हेंबर*
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
➡️
- *10 नोव्हेंबर 2023*

Q.1) अलीकडेच कोणत्या राज्याच्या विधानसभेत राज्यातील आरक्षणाची व्याप्ती 50% वरून 75% करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे?
✅ *बिहार*

Q.2) सय्यद मुस्ताक अली ट्रॉफी स्पर्धेचे विजेतेपद  कोणी पटकावले आहे?
✅ *पंजाब*


Q.3) नोव्हेंबर 2023 मध्ये इंटरनॅशनल सोलार अलायन्स (ISA) चा 95 वा सदस्य देश कोण बनला आहे?
✅ *चिले*

Q.4) केंद्र सरकारने महिलांसाठी कोणत्या नावाने तीन दिवसीय पाणी अभियान राबवले आहे?
✅ *जलदिवाळी*


Q.5) एका शहराच्या नावावर नाव असलेली पहिली युद्धनौका कोणती बनली आहे?
 ✅ *सुरत*

Q.6) अलीकडेच कोणत्या दिवशी प्रलय या सामरिक बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी घेण्यात आली?
✅ *7 नोव्हेंबर 2023*

Q.7) नुकतेच कोराकूट काळजीरा तांदळाला GI टॅग दर्जा मिळाला आहे , याची कोणत्या राज्यात लागवड केली जाते?
✅ *ओडिसा*

Q.8) उत्तराखंड या राज्याची स्थापना केव्हा झाली?
✅ *9 नोव्हेंबर 2000*

Q.9) नुकतेच टाईम मॅक्झिनने कव्हर स्टोरी मध्ये कोणाचा समावेश करण्यात आला आहे?
✅ *शेख हसीना*

Q.10) राष्ट्रीय विधी सेवा दिवस कधी साजरा केला जातो?
✅ *9 नोव्हेंबर*
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
➡️  
- *11 नोव्हेंबर 2023*

Q.1) 66 वी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा कोणी जिंकली आहे?
✅ *सिकंदर शेख*

Q.2) 37 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत आपल्या महाराष्ट्राने एकूण किती पदके जिंकली आहेत?
✅ *228 पदके*

Q.3) QS या युनिव्हर्सिटी रँकिंग 2024 मध्ये प्रथम स्थान कोणत्या विद्यापीठाने पटकावले आहे?
✅ *पॅकिंग युनिव्हर्सिटी*

Q.4) ब्रिटन मधील ‘इन्स्टिट्यूट ऑफ सिविल इंजिनियर्स’च्या अध्यक्ष बनणाऱ्या भारतीय वंशाच्या पहिल्या महिला कोण ठरले आहेत?
✅ *अनुषा शहा*

Q.5) नुकतेच 26 वर्षाच्या सेवेनंतर कोणते जहाज सेवेतून निवृत्त करण्यात आलेले आहे?
✅ *ICGS संग्राम*

Q.6) भारताचे सर्वेयर जनरल म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
✅ *हितेश कुमार एस मकवाना*

Q.7) फीडे ग्रँड स्विस बुद्धिबळ स्पर्धेचे विजेतेपद कोणी पटकावले आहे?
✅ *विदित गुजराती*

Q.8) अलीकडेच कोणत्या कंपनीला महात्मा पुरस्कार 2023 मिळाला आहे?
✅ *UST*

Q.9) वैद्यकीय उत्पादनाच्या नियमाबाबत सहकार्यासाठी भारताने नुकतेच कोणत्या देशासोबत करार केला आहे?
✅ *नेदरलँड*

Q.10) शांतता आणि विकासासाठी जागतिक विज्ञान दिन केव्हा साजरा केला जातो?
✅ *10 नोव्हेंबर*
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
➡️
*14 नोव्हेंबर 2023*

Q.1) WHO च्या ग्लोबल टीबी अहवाल 2023 नुसार 2022 मध्ये जगात क्षयरोगाचे (टीबी) सर्वाधिक रुग्ण कोणत्या देशात होते?
✅ *भारत*

Q.2) निर्यातीला चालना देण्यासाठी कोणत्या राज्य सरकारने अलीकडेच राज्याचे पहिले निर्यात प्रोत्साहन धोरण मंजूर केले आहे?
✅ *महाराष्ट्र*

Q.3) 37 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत ‘राजा भालिंदर करंडक’ देऊन कोणत्या राज्याला सन्मानित करण्यात आले?
✅ *महाराष्ट्र*

Q.4) नुकतेच कोणत्या देशाने भारतीयांना व्हीजा फ्री देण्यास सहमती दिली आहे?
✅ *थायलंड*

Q.5) अलीकडेच ब्रिटन या देशाने कोणत्या देशांचा समावेश आपल्या सुरक्षित देशांच्या यादीत करण्याचा निर्णय घेतला आहे?
✅ *भारत व जॉर्जिया*

Q.6) कौन्सिल ऑफ फॅशन डिझायनर ऑफ अमेरिका (CFDA) चा फॅशन आयकॉन पुरस्कार मिळवणारी पहिली ॲथलिट कोण ठरली आहे?
✅ *सेरेना विल्यम्स*

Q.7) सर्वाधिक काळ पंतप्रधानपद भूषवणाऱ्या जगातील पहिल्या महिला पंतप्रधान कोण ठरल्या आहेत?
✅ *शेख हसीना*

Q.8) अलीकडेच भारत आणि कोणत्या देशात दरम्यान ‘बोंगोसागर’ हा युद्ध अभ्यास आयोजित करण्यात आला?
✅ *बांगलादेश*

Q.9) राष्ट्रीय शिक्षण दिन कधी साजरा केला जातो?
✅ *11 नोव्हेंबर*

Q.10) भारतात दरवर्षी राष्ट्रीय आयुर्वेद दिवस केव्हा साजरा केला जातो?
✅ *10 नोव्हेंबर*
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
➡️
15 नोव्हेंबर 2023*

Q.1) राज्य सरकारचा लता मंगेशकर पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे?
✅ *सुरेश वाडकर*

Q.2) अलिकडेच कोणता देश हा अधिकृतपणे युरोपियन सशस्त्र सेना करारातून बाहेर पडला आहे?
✅ *रशिया*

Q.3) जगातील पहिल्या एआय रोबोट CEO चे नाव काय आहे?
✅ *मीका*

Q.4) नासाचे क्युरीऑसिटी रोव्हर कोणत्या खगोलीय पिंडांचा अभ्यास करण्यासाठी प्रक्षेपित करण्यात आले?
✅ *मंगळ*

Q.5) जागतिक प्राणी आरोग्य संघटनेच्या प्रादेशिक आयोगाच्या 33व्या परिषदेचे यजमानपद कोणता देश भूषवणार आहे?
✅ *भारत*

Q.6) कोणत्या भारतीय राज्याने ग्लोबल रिस्पॉन्सिबल टुरिझम अवॉर्ड 2023 जिंकला आहे?
✅ *केरळ*

Q.7) जागतिक मधुमेह दिन कधी साजरा केला जातो?
 ✅ *14 नोव्हेंबर*

Q.8) अलीकडेच भारताने कोणत्या देशाकडून 26 राफेल सागरी जेट खरेदी करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे?
✅ *फ्रान्स*

Q.9) अलीकडेच भारताने कोणत्या कमी पडल्याच्या प्लॅस्टिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली आहे?
✅ *प्रलय*

Q.10) नुकतेच कोणत्या राज्यात 10 वा ‘कलिंगा साहित्य महोत्सव’ आयोजित करण्यात आला आहे?
✅ *ओडिसा*
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
➡️ 

Q.1) पंतप्रधान कुसुम योजनेअंतर्गत कोणते राज्य अव्वल स्थानी आलेले आहे?
✅ *महाराष्ट्र*

Q.2) अलीगडचे नाव बदलून काय करण्याचा प्रस्ताव अलिगड महापालिकेने मंजूर केला आहे?
✅ *हरिगड*

Q.3) ICC हॉल ऑफ फेममध्ये स्थान मिळवणारी पहिली भारतीय महिला क्रिकेटपटू कोण ठरली आहे?
✅ *डायना एडूल्जी*

Q.4) 19 व्या कलाकार पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले होते?
✅ *अपोलीनारीस डिसुझा*

Q.5) अलीकडेच कोणाला प्रतिष्ठित चॅम्पियन ऑफ चेंज पुरस्कार प्रदान करण्यात आला?
✅ *सोमदत्त सिंग*

Q.6) 10व्या अशियान संरक्षण मंत्र्याच्या बैठकीचे आयोजन कोणत्या शहरात करण्यात येणार आहे?
✅ *जकार्ता*

Q.7) 42 व्या भारत आंतरराष्ट्रीय व्यापार मेळाव्याचे उद्घाटन कोणाच्या हस्ते होणार आहे?
✅ *अनुप्रिया पटेल*

Q.8) असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंडइन इंडियाचे नवीन मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
✅ *व्यंकट नागेश्वर चालसानी*

Q.9) जामिया मिलिया इस्लामिया चे नवे कुलपती म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
✅ *डॉ. मुफद्दल सैफुद्दिन*

Q.10) दरवर्षी आदिवासी गौरव दिन केव्हा साजरा केला जातो?
✅ *15 नोव्हेंबर*
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
➡️ 
Q.1) एकदिवशीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक 50 शतक करणारा जगातील पहिला खेळाडू कोण ठरला आहे?
✅ *विराट कोहली*

Q.2) 21,500 फूट उंचीवरून उडी मारणारी जगातील पहिली महिला स्कायडायव्ह कोण ठरली आहे?
✅ *शीतल महाजन*

Q.3) केंद्र सरकारने दिव्यांग व्यक्तींना व्याजारात किती टक्के सूट देण्याचा निर्णय घेतला आहे?
✅ *1%*

Q.4) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणत्या राज्यातून प्रधानमंत्री जनजाती आदिवासी न्याय महाअभियानाचा शुभारंभ केला आहे?
✅ *झारखंड*

Q.5) दिवाळीच्या दिवशी 22 लाखांहून अधिक मातीचे दिवे जाळण्याचा विश्वविक्रम कोणत्या शहराने केला आहे?
✅ *अयोध्या*

Q.6) तिन्ही सैन्यांच्या संयुक्त युद्धसराव ‘त्रिशक्ती प्रहार’ चे आयोजन कोणत्या राज्यात करण्यात येत आहे?
✅ *राजस्थान*

Q.7) 14 तासात 800 भूकंपानंतर कोणत्या देशाने आणीबाणी जाहीर केली आहे?
✅ *आइसलँड*

Q.8) पाण्याखालील ज्वालामुखीच्या उद्रेकानंतर कोणत्या देशाला अलीकडेच नवीन बेट मिळाले आहे?
✅ *जपान*

Q.9) नुकतेच कोणत्या भारतीय खेळाडूचा ICC हॉल ऑफ फेम मध्ये समावेश करण्यात आला आहे?
✅ *वीरेंद्र सेहवाग*

Q.10) राष्ट्रीय प्रेस दिवस कधी साजरा केला जातो?
✅ *16 नोव्हेंबर*
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
➡️ स्पर्धा परीक्षा करत असाल तर जॉइन करा 👇
https://chat.whatsapp.com/KHAf1qfT3sc6cYfi5MnLxy- *18 नोव्हेंबर 2023*

Q.1) इन्फोसिस पुरस्कार 2023 मध्ये भौतिकशास्त्र श्रेणीतील पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे?
✅ *प्रो. मुकुंद थट्टाई*

Q.2) पहिल्या ‘लाईफटाईम डिस्ट्रबिंग द पीस अवार्ड’ने कोणाला सन्मानित करण्यात आले?
✅ *सलमान रश्दी*

Q.3) विश्वचषकात सर्वाधिक षटके मारणारा खेळाडू कोण ठरला आहे?
✅ *रोहित शर्मा*

Q.4) 37 व्या इन्फंट्री कमांडर परिषदेचे आयोजन कोणत्या राज्यात करण्यात आले आहे?
✅ *मध्य प्रदेश*

Q.5) भारतातील सर्वात मोठी शीत तेल उत्पादन सेवा कोणत्या राज्यात सुरू होणार आहे?
✅ *गुजरात*

Q.6) अलीकडेच कोणत्या केंद्रीय मंत्रालयाने ‘आईना डॅशबोर्ड फॉर सिटीज’ पोर्टल सुरू केले आहे?
✅ *गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालय*

Q.7) अलीकडेच कोणत्या केंद्रशासित प्रदेशातील सिबकथोर्न फळाला जीआय टॅग देण्यात आला आहे?
✅ *लडाख*

Q.8) स्पर्मव्हेलसाठी जगातील पहिले सागरी संरक्षित क्षेत्र कोणत्या देशात स्थापन करण्यात येत आहे?
✅ *डोमिनिका*

Q.9) महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात सागरी सुरक्षा कवच मोहिमेला सुरुवात करण्यात आली आहे?
✅ *सिंधुदुर्ग*

Q.10) आंतरराष्ट्रीय सहिष्णुता दिवस केव्हा साजरा केला जातो?
✅ *16 नोव्हेंबर*
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
➡️ 

Q.1) कै. माधवराव लिमये स्मृती कार्यक्षम खासदार पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे?
✅ *डॉ. भारती पवार*


Q.2) ‘यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय पुरस्कार 2023’ कोणाला जाहीर झाला आहे?
✅ *डॉ. यशवंत मनोहर*
 

Q.3) नुकत्याच लॉन्च करण्यात आलेल्या भारतीय नौदलाच्या चौथ्या पाणबुडी विरोधी युद्ध जहाजाचे नाव काय आहे?
 ✅ *अमिनी*
 

Q.4) भारतीय रेल्वेने कोणाच्या सहकार्याने ‘भारत गौरव टुरिस्ट ट्रेन’ सुरू केली आहे?
✅ *IRCTC*

Q.5) 9व्या भारत आंतरराष्ट्रीय विज्ञान महोत्सवाचे आयोजन कोणत्या शहरात करण्यात येणार आहे?
✅ *फरीदाबाद*

Q.6) दुसऱ्या वॉयस ऑफ ग्लोबल साउथ शिखर परिषदेचे आयोजन कोणत्या देशात करण्यात आले?

✅ *भारत*
 
Q.7) भारत आणि कोणत्या देशात दरम्यान मित्रशक्ती हा युद्ध अभ्यास आयोजित केला जातो?
✅ *श्रीलंका*

Q.8) क्लायमेट इनोव्हेशन स्पर्धेचं विजेतेपद पटकावणारी शी-गार्ड ही कोणत्या देशातील स्टार्टअप कंपनी आहे?
✅ *पाकिस्तान*

Q.9) वनडे विश्वचषकात सात विकेट घेणारा पहिला भारतीय गोलंदाज कोण ठरला आहे?
✅ *मोहम्मद शमी*
 

Q.10) आंतरराष्ट्रीय पुरुष दिन कधी साजरा केला करतो?
✅ *19  नोव्हेंबर*
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
➡️  
- *21 नोव्हेंबर 2023*

Q.1) विश्वचषक 2023 चे विजेतेपद कोणत्या देशाने जिंकले आहे? 
✅ *ऑस्ट्रेलिया*


Q.2) मिस युनिव्हर्स स्पर्धा 2023 कोणी जिंकली आहे?
✅ *शेनिस पॅलासिओस*

Q.3) अलीकडेच प्रकाशित करण्यात आलेल्या जागतिक युनिकॉर्न रँकिंगमध्ये भारत कितव्या स्थानी आहे?
✅ *तिसऱ्या*
 
Q.4) गोवा सरकारचा पहिला मनोहर पर्रीकर यंग सायंटिस्ट पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे?
✅ *डॉ.मथवराज एस*


Q.5) IRCTC च्या संचालक पदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
✅ *राहुल हिमालियन*
 

Q.6) अलीकडेच इंडियन ग्रीन बिल्डींग कौन्सिलने श्वास्वत घरांसाठी कोणता उपक्रम सुरू केला आहे?
✅ *नेस्ट*

Q.7) RBI चे माजी गव्हर्नर एस व्यंकटरमनन यांचे नुकतेच वयाच्या 92 व्या वर्षी निधन झाले आहे, ते RBI चे कितवे गव्हर्नर होते?
✅ *18 वे*
 

Q.8) अँटोनिया सुसान बायट यांचे नुकतेच निधन झाले आहे, त्या कोण होत्या?
✅ *कादंबरीकार*


Q.9) यंदाचा राष्ट्रीय नवजात सप्ताह कधी साजरा करण्यात येत आहे?
✅ *15 ते 21 नोव्हेंबर*
 

Q.10) जागतिक शौचालय दिन कधी साजरा केला जातो?
✅ *19 नोव्हेंबर*

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
➡️  

- *22 नोव्हेंबर 2023*

Q.1) आयसीसीद्वारे निवडण्यात आलेल्या विश्वचषकातील सर्वोत्तम संघात किती भारतीय खेळाडूंनी स्थान मिळवले आहे?
✅ *सहा* 
 

Q.2) लुक फ्रीडेन हे कोणत्या देशाचे नवीन पंतप्रधान बनले आहेत?
✅ *लक्झेबर्ग*

Q.3) विशेष संरक्षण गट (SPG) चे काम संचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
✅ *आलोक शर्मा*

Q.4) 2022 चा इंदिरा गांधी शांतता पुरस्कार कोणाला देण्यात आला?
✅ *इंडियन मेडिकल असोसिएशन आणि  ट्रेंड नर्सेज असोसिएशन ऑफ इंडिया*
 

Q.5) जागतिक मत्स्यपालन परिषद भारत 2023 चे आयोजन कोणत्या राज्यात करण्यात येत आहे?
✅ *गुजरात*

Q.6) युनायटेड सर्विस इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया च्या वतीने वार्षिक संयुक्त राष्ट्र मंच 2023 चे आयोजन कोणत्या शहरात करण्यात येत आहे?
✅ *दिल्ली*
 

Q.7) महिलांच्या नेतृत्वाखालील स्टार्टअप मध्ये कोणत्या शहराने अव्वल स्थान पटकावले आहे?
✅ *बेंगळुरू*
 
Q.8) नुकतेच ब्रिजंदरनाथ गोस्वामी यांचे वयाच्या 90 व्या वर्षी निधन झाले, ते कोणत्या क्षेत्राशी संबंधित होते?
✅ *इतिहासकार*

Q.9) आंतरराष्ट्रीय बाल दिवस कधी साजरा केला जातो? 
✅ *20 नोव्हेंबर*
 

Q.10) कोणत्या वर्षांमध्ये भारत सरकारने मंजूर केलेल्या पेटंटची सर्वाधिक संख्या आहे?
✅ *2023-24*
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

- *23 नोव्हेंबर 2023*

Q.1) पश्चिम बंगालचा ब्रँड अँम्बेसेडर म्हणुन कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
✅ *सौरव गांगुली*

Q.2) अलाहाबाद उच्च न्यायालयाचे हंगामी मुख्य न्यायाधीश म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
✅ *मनोज कुमार गुप्ता*

Q.3) आंतरराष्ट्रीय एमी पुरस्कार जिंकणारा पहिला भारतीय कोण ठरला आहे?
✅ *वीर दास*


Q.4) 54 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आले?
✅ *अनुराग ठाकूर*


Q.5) भारत आणि कोणत्या देशामध्ये ‘वज्र प्रहार’ हा लष्करी सराव आयोजित केला जातो?
✅ *युएसए* 

Q.6) आंतरराष्ट्रीय पर्यटन मार्टच्या 11 व्या आवृत्तीच्या आयोजन कोणत्या राज्यात करण्यात येत आहे? 
✅ *मेघालय*


Q.7) ब्रजराज उत्सव कोणत्या राज्यामध्ये साजरा करण्यात येत असतो?
✅ *उत्तर प्रदेश*


Q.8) ‘अटल इनोव्हेशन मिशन’ने सर्क्युलर इकॉनोमी स्टार्टअपला प्रोत्साहन देण्यासाठी कोणत्या देशासोबत करार केला आहे?
✅ *ऑस्ट्रेलिया*

Q.9) जागतिक प्रतिभा स्पर्धात्मक निर्देशांक 2023 मध्ये भारताची रँक कितवी आहे?
✅ *103 वी*


Q.10) जागतिक मत्स्यपालन दिवस कधी साजरा केला जातो? 
✅ *21 नोव्हेंबर*
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

*25/26 नोव्हेंबर*

Q.1) नुकतेच द्रोपती मुर्मु यांच्या हस्ते सर्वोच्च न्यायालयाच्या प्रांगणात कोणाच्या पुतळ्याचे लोकार्पण होणार आहे?
✅ *डॉ. बाबासाहेब आंबेडकर*

Q.2) राष्ट्रपती द्रोपती मुर्मु यांनी कोणत्या राज्यात “न्यू एज्युकेशन फॉर न्यू इंडिया” हे राष्ट्रीय शैक्षणिक अभियान सुरू केले आहे?
✅ *ओडिसा* 

Q.3) 2023 चा जेसीबी साहित्य पुरस्कार कोणत्या पुस्तकाला जाहीर झाला आहे?
✅ *फायर बर्ड*

Q.4) युनायटेड नेशन पॅनल ऑफ एक्स्टर्णल ऑडिटर्स पॅनलचे उपाध्यक्ष म्हणून कोणाची निवड करण्यात आली आहे?
✅ *गिरीश चंद्र मुर्मु*

Q.5) गुजरात राज्याने अलीकडेच कोणत्या माशाला राज्य मासा असा दर्जा दिला आहे?
✅ *घोळ मासा*

Q.6) अलीकडेच ब्राम्होस या क्षेपणास्त्राची कोणत्या स्वदेशी युद्धनौकेवरून यशस्वी चाचणी घेण्यात आली आहे?
✅ *INS इंफाळ* 

Q.7) नुकत्याच प्रकाशित BBC 100 महिलांच्या यादीत किती भारतीय महिलांनी स्थान पटकावले आहे?
✅ *चार*

Q.8) भारत आणि कोणत्या देशा दरम्यान सूर्यकिरण हा युद्ध अभ्यास आयोजित केला जातो?
✅ *नेपाळ*

Q.9) ऑस्ट्राहिंद युद्ध अभ्यासाच्या दुसऱ्या आवृत्तीच्या आयोजन कोठे करण्यात येत आहे?
 ✅ *पर्थ*

Q.10) अलीकडेच भारतातील कोणत्या राज्याने जगातील पहिल्या 3D प्रिंटेड मंदिराचे अनावरण केले?
✅ *तेलंगणा*

Q.11) पाकिस्तानच्या सर्वोच्च नागरी पुरस्कार निशान – ए -पाकिस्तानने कोणाला सन्मानित करण्यात आले?
✅ *डॉ. सय्यदना मुफद्दल सैफुद्दीन*

Q.12) पी वलसाला यांचे नुकतेच वयाच्या 85 व्या वर्षी निधन झाले,तर त्या कोणत्या भाषेतील प्रसिद्ध लेखिका होत्या?
✅ *मल्याळम*

Q.13) नुकतेच फातिमा बीवी यांचे निधन झाले आहे त्या सर्वोच्च न्यायालयाच्या कितव्या महिला न्यायाधीश होत्या?
✅ *पहिल्या*

Q.14) आसियान-भारत श्री अन्न महोत्सवाचे आयोजन कोणत्या शहरात करण्यात येत आहे?
✅ *जकार्ता*

Q.15) पहिल्या खेलो इंडिया पॅरा गेम्सचे आयोजन कोणत्या शहरात करण्यात येणार आहे? 
✅ *दिल्ली*

Q.16) लास वेगास ग्रँड प्रिक्स स्पर्धेचे विजेतेपद कोणी पटकावले आहे?
✅ *मॅक्स वस्ट्रेपेन*

Q.17) अलीकडेच चर्चेत असलेले मार्लन सॅम्युअल्स हे कोणत्या देशाचे क्रिकेटपटू आहेत?
✅ *वेस्ट इंडीज*
 ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
*27 नोव्हेंबर* 

Q.1) FIH गोलकीपर ऑफ द इयर पुरस्कार 2023 म्हणून कोणाला घोषित करण्यात आलेले आहे?
✅ *सविता पूनिया*


Q.2) भारतातील कोणत्या नदीत अलीकडेच टॅटलम धातूचा शोध लागला आहे? 
✅ *सतलज नदी*


Q.3) नुकतेच कोणत्या राज्याचे रिस्पॉन्सिबल टुरिझम मिशन’चा  UNWTO च्या केस स्टडीज लिस्ट मध्ये समावेश करण्यात आला आहे?
✅ *केरळ*


Q.4) धर्मेंद्र प्रधान यांनी कोणत्या राज्यात 37 PM श्री केंद्रीय विद्यालय आणि 26 PM श्री  जवाहर नवोदय विद्यालय सुरू केली?
✅ *ओडिसा*


Q.5) IBSF वर्ल्ड बिलियर्डस् चॅम्पियन-2023 चे विजेतेपद कोणी जिंकले आहे?
✅ *पंकज अडवाणी*

Q.6)  ‘ज्ञानोदय एक्सप्रेस-‘कॉलेज ऑन व्हील्स’ कोणत्या राज्यातून सुरू करण्यात आली आहे?
✅ *जम्मू आणि काश्मीर*
 

Q.7) चक्रीवादळ ‘मिचांग’ हे चक्रीवादळाचे नाव कोणत्या देशाने ठेवलेले आहे?
✅ *म्यानमार*


Q.8) दरवर्षी संविधान दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो?
✅ *26 नोव्हेंबर*


Q.9) महिलांवरील हिंसाचार निर्मूलनासाठी आंतरराष्ट्रीय दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो?
✅ *25 नोव्हेंबर*
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

*28 नोव्हेंबर* 

Q.1) पॅरा एशियन तिरंदाजी चॅम्पियनशिप 2023 मध्ये पद तालिकेत भारताचा क्रमांक काय आहे?
✅ *पहिला*



Q.2) “आयुष्यमान भारत” चे नाव बदलून आता काय ठेवण्यात आले आहे?
✅ *आयुष्यमान आरोग्य मंदिर*



Q.3) 2024 चे आंतरराष्ट्रीय साखर संघटनेचे अध्यक्षपद कोणत्या देशाकडे देण्यात आले?
✅ *भारत*
 

Q.4) आयुर्वेद अभ्यासकांच्या नवकल्पनांना प्रोत्साहन देण्यासाठी कोणता उपक्रम सुरू करण्यात आला आहे?
 ✅ *अग्नी*

Q.5) ‘आजादी का अमृत महोत्सव’ या पुरस्काराने कोणत्या मंत्रालयाला सन्मानित करण्यात आले?
✅ *परराष्ट्र मंत्रालय मंत्रालयाने भारतातील आणि परदेशातील*


Q.6) जॅनिक सिनर यांना हरवून सातव्यांदा एटीपी फायनल्स चे विजेतेपद कोणी पटकावले आहे?
 ✅ *नोव्हाक जोकोविच*


Q.7) अलीकडेच कोणत्या देशाने ब्रिक्स सदस्यत्वासाठी अर्ज केला आहे?
✅ *पाकिस्तान*


Q.8) 16व्या जागतिक वूशू चॅम्पियनशिप स्पर्धेचे आयोजन कोठे करण्यात आले होते?
✅ *अमेरिका*


Q.9) WHO च्या अहवालानुसार 2021-22 मध्ये गोवर मृत्यूच्या प्रमाणात किती टक्के वृद्धी नोंदवली आहे?
✅ *43%*


Q.10) राष्ट्रीय दूध दिवस केव्हा साजरा केला जातो?
✅ *26 नोव्हेंबर*
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

*29 नोव्हेंबर*

1) 2023 च्या बुकर पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे?
✅ *पॉल लिंच*

2) नुकतेच नेटपोलरेक्स-आठवा याचे आयोजन कोणाच्याद्वारे करण्यात आलेले आहे?
✅ *भारतीय तटरक्षक बल*

3) नुकतेच कोणत्या देशाने भारतीयांना व्हीजा फ्री एन्ट्री देण्याचा निर्णय घेतला आहे?
✅ *मलेशिया*

4) न्यायमूर्ती बिबेक चौधरी यांनी कोणत्या उच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून शपथ घेतली आहे?
✅ *पटना उच्च न्यायालय*

5) टेनिसचा विश्वचषक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या डेव्हिड कप 2023 चे विजेतेपद कोणी पटकावले आहे?
✅ *इटली*

6) FICCI चे नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
✅ *अनिश शहा*

7) कोणत्या संघटनेद्वारे इमिशन गॅप रिपोर्ट 2023 प्रकाशित करण्यात आलेला आहे?
✅ *UNEP*

8) अलीकडेच कोणत्या देशाने ‘लष्कर ए तय्यबा’ ही संघटना दहशतवादी संघटना म्हणून घोषित केली आहे?
✅ *इस्रायल*

9) नुकतेच कोणत्या राज्याने 25 नोव्हेंबर हा दिवस नॉनव्हेज डे म्हणून घोषित केला आहे?
✅ *उत्तर प्रदेश*

10) महात्मा जोतिबा फुले यांची पुण्यतिथी कोणत्या दिवशी साजरी करतात?
✅ *28 नोव्हेंबर*
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

30 नोव्हेंबर*

Q.1) अलीकडेच OTT अवार्ड 2023 मध्ये बेस्ट ऍक्टर, वेब ओरिजनल फिल्म पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले?
✅ *मनोज बाजपेयी*

Q.2) तेजस विमानातून उड्डाण करणारे पहिले पंतप्रधान कोण ठरले आहेत?
✅ *नरेंद्र मोदी*

Q.3) भारताच्या निवडणूक आयोगाने दिल्लीच्या निवडणूक ॲम्बेसिडर म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे?
✅ *मैथिली ठाकूर*

Q.4) मुंबई उच्च न्यायालयाचे अतिरिक्त न्यायाधीश म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
✅ *सोमेश्वर सुंदररेशन*

Q.5) प्रथमच आयोजित करण्यात येणाऱ्या खेलो इंडिया पॅरा गेम्स 2023 साठी शुभंकर म्हणून कोणत्या प्राण्याची निवड करण्यात आली आहे?
✅ *चिमणी*

Q.6) कोणत्या राज्यात देशातील सर्वात मोठा व्याघ्र प्रकल्प स्थापन करण्यात येत आहे?
✅ *मध्य प्रदेश*

Q.7) कोणत्या राज्याने “उबेर शटल” नावाची बस सेवा सुरू करण्यासाठी उबेर बरोबर समजून करार केला आहे?
✅ *पश्चिम बंगाल*

Q.8) देशातील दुसरे तरंगते सीएनजी स्टेशन कोठे निर्माण करण्यात येत आहे?
✅ *वाराणसी*

Q.9) कोणत्या राज्याद्वारे ‘मिशन दक्ष’ हा कार्यक्रम सुरू करण्यात येणार आहे?
✅ *बिहार*

Q.10) नुकतेच कोणत्या देशाने नोव्हेंबर मध्ये भारतातील दूतावास कायमचा बंद केला आहे?
✅ *अफगाणिस्तान*
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

1 डिसेंबर* 

1) 54 वा भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (IFFI) मध्ये कोणत्या चित्रपटाला Golden Peacock पुरस्कार मिळाला आहे?
✅ *Endless Borders*

2) भारतातील सर्वात मोठा 287 किलोमीटरचा वर्तुळाकार रेल्वेमार्ग कोणत्या शहरात बनवण्यात येणार आहे?
✅ *बेंगळुरू*

3) उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी कोणत्या शहरात देशातील पहिल्या दूरसंचार सेंटर ऑफ एक्सलन्सच्या स्थापनेला मंजुरी दिली आहे?
✅ *सहारनपूर*

4) मिलिटरी लिटरेचर फेस्टिव्हल 2024 चे आयोजन  कोठे करण्यात येणार आहे?
✅ *अमृतसर*

5) नुकतेच इंडोनेशियाच्या कोणत्या भागात ज्वालामुखीने शक्तिशाली उद्रेक केला?
✅ *अनाक क्रकाटाऊ*

6) डायरेक्टरेट जनरल ऑफ सिव्हिल एव्हिएशन (DGCA) कडून मध्यम श्रेणीतील ड्रोनसाठी कोणत्या कंपनीला प्रमाणपत्र मिळाले आहे?
✅ *गरुडा एरोस्पेस*

7) भारत-आणी कोणत्या देशादरम्यान संयुक्त लष्करी सराव Mitrashakti 2023 पुण्यात दक्षिण कमांडवर संपन्न झाला आहे?
✅ *श्रीलंका*

8).कोणत्या विमान कंपनीने जगातील पहिले 100% शाश्वत इंधनावर चालणारे विमान लंडन ते अमेरिका मार्गावर चालवले आहे?
✅ *व्हर्जिन अटलांटिक*
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या