]
जाहिरात क्र.: 111/2023
परीक्षेचे नाव: महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2023
Total: 7510 जागा
पदाचे नाव व तपशील :-
1) दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क गृह विभाग 06
2) तांत्रिक सहाय्यक वित्त विभाग 01
3) कर सहाय्यक वित्त विभाग 468
4) लिपिक-टंकलेखक मंत्रालय व इतर 7035
शैक्षणिक पात्रता :-
पद क्र.1: पदवीधर.
पद क्र.2: पदवीधर.
पद क्र.3: (i) पदवीधर (ii) मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. व इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि.
पद क्र.4: (i) पदवीधर (ii) मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. किंवा इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि.
वयाची अट: 01 मे 2023 रोजी, [मागासवर्गीय/आ.दु.घ/अनाथ: 05 वर्षे सूट]
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 31 ऑक्टोबर 2023
Fee: खुला प्रवर्ग: ₹544/- [मागासवर्गीय/आ.दु.घ/अनाथ: ₹344/-]
ऑनलाईन अर्ज :-पहा
0 टिप्पण्या