- *18 ऑक्टोबर 2023*
Q.1) अंडर-20 वर्ल्ड जूनियर रॅपिड चेस चॅम्पियनशिप स्पर्धेचे विजेतेपद कोणी पटकावले आहे?
✅ *रौनक साधवानी*
Q.2) सप्टेंबर 2023 साठी चा ICC पुरुष खेळाडूचा महिना पुरस्कार कोणत्या खेळाडूने जिंकला आहे?
✅ *शुभमन गिल*
Q.3) सप्टेंबर 2023 साठी चा ICC महिला खेळाडूंचा महिना पुरस्कार कोणत्या खेळाडूने जिंकला आहे?
✅ *चामरी अथपथू*
Q.4) डॅनियल नोबोआ हे कोणत्या देशाचे सर्वात तरुण राष्ट्रपती बनले आहे?
✅ *इक्वेडोर*
Q.5) माजी मुख्य निवडणूक आयुक्त डॉ.एम एस गिल यांचे अलीकडेच निधन झाले आहे ते भारताचे कितवे मुख्य निवडणूक आयुक्त होते?
✅ *11 वे*
Q.6) इंडियन ओशन रीम असोसिएशनच्या 23व्या मंत्रिपद बैठकीच्या आयोजन कोणत्या शहरात करण्यात आले?
✅ *कोलंबो*
Q.7) अलीकडेच चर्चेत असलेला पद्मा हा पूल कोणत्या देशात स्थित आहे?
✅ *बांगलादेश*
Q.8) लष्करी कमांडर्स परिषदेचे आयोजन कोठे करण्यात येत आहे?
✅ *दिल्ली*
Q.9) युवा मित्र परिवहन योजना कोणत्या राज्यामध्ये सुरू होणार आहे?
✅ *छत्तीसगड*
Q.10) दरवर्षी जागतिक अन्न दिन केव्हा साजरा केला जातो
✅ *16 ऑक्टोबर*
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
0 टिप्पण्या