🛑 *🛑 *स्पर्धा परीक्षा चालू घडामोडी* 🛑
- *16 ऑक्टोबर 2023*
Q.1) कोणत्या राज्य सरकारने “लेक लाडकी योजना” सुरू केली आहे?
✅ *महाराष्ट्र*
Q.2) BWF वर्ल्ड जूनियर चॅम्पियनशिप 2023 मध्ये भारताने एकूण किती पदके जिंकली आहेत?
✅ *एक*
Q.3) मनीकांत एच एच ने 100 मीटर शर्यतीत नवा राष्ट्रीय विक्रम केला आहे तो कोणत्या राज्याचा आहे?
✅ *कर्नाटक*
Q.4) भारताच्या कोणत्या पुरुष दुहेरी जोडीने BWF क्रमवारीत पहिले स्थान मिळवले आहे.
✅ *सात्विक साईराज आणि चिराग शेट्टी*
Q.5) प्रो कबड्डी लीग मधील सर्वात महागडा खेळाडू कोण ठरला आहे?
✅ *पवन कुमार सेहरावत*
Q.6) ऐतिहासिक धार्मिक स्थळांच्या विकासासाठी ‘वंदन योजना’ कोठे सुरू करण्यात आली आहे?
✅ *उत्तर प्रदेश*
Q.7) तिरुअनंतपुरम मध्ये केरळ मधील पहिल्या 3D प्रिंटेड इमारतीचे उद्घाटन करण्यात आले, त्या इमारतीचे नाव काय आहे?
✅ *Amaze-28*
Q.8) दरवर्षी जागतिक विद्यार्थी दिवस केव्हां साजरा करण्यात येतो?
✅ *15 ऑक्टोबर*
Q.9) कोणत्या राज्य सरकारने स्वतंत्र अनुसूचित जमाती आयोगाच्या स्थापनेला मान्यता दिली आहे?
✅ *महाराष्ट्र*
Q.10) 360 One Wealth Hurun India Rich List -2023 नुसार भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती कोण आहे?
✅ *मुकेश अंबानी*
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
0 टिप्पण्या