जाहिरात क्र.:- MPR/3130
एकूण जागा :- 226
पदाचे नाव व तपशील :-
कनिष्ठ लघुलेखक ( E - C- M)
शैक्षणिक पात्रता :- 1) प्रथम प्रयत्नात 10 वी उत्तीर्ण 2) प्रथम प्रयत्नात कला /वाणिज्य / विज्ञान / शाखेतील पदवी 3) मराठी टँकलेखन 30 श. प्र. मी व इंग्रजी टँकलेखन 40 श. प्र. मी 4) मराठी लघुलेखन 80 श. प्र.मी व इंग्रजी लघुलेखन 80 श. प्र. मी 5) ms - cit उत्तीर्ण
वयाची अट :- 14 ऑगस्ट 2023 रोजी 18 ते 38 वर्ष
( sc/st :- 5 वर्ष, obc :- 3 वर्ष सूट )
फी :- खुला प्रवर्ग 1000 ₹/- मागासप्रवर्ग 900 ₹/-
नोकरीचे ठिकाण :- मुबंई
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 04 सप्टेंबर 2023
जाहिरात पहा :-पहा
ऑनलाईन अर्ज :- पहा
0 टिप्पण्या