जाहिरात क्र :- CWC/1 - Manpower /DR/Rrctt/2023/01
एकूण जागा :- 153
पदाचे नाव आणि माहिती :-
अ क्र. पदाचे नाव पदसंख्या
1 असिस्टंट इंजिनिअर (सिव्हिल) 18
2 असिस्टंट इंजिनिअर (इलेक्ट्रिकल) 05
3 अकाउंटंट 24
4 सुपरिटेंडेंट (जनरल) 11
5 ज्युनियर टेक्निकल असिस्टंट 81
6 सुपरिटेंडेंट (जनरल)-SRD (NE) 02
7 ज्युनियर टेक्निकल असिस्टंट-SRD (NE) 10
8 ज्युनियर टेक्निकल असिस्टंट-SRD 02
(UT of Ladakh)
शैक्षणिक पात्रता :-
पद क्र.1: सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी.
पद क्र.2: इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग पदवी.
पद क्र.3: (i) B.Com किंवा BA (Commerce) किंवा CA (ii) 03 वर्षे अनुभव.
पद क्र.4: कोणत्याही शाखेतील पदव्युत्तर पदवी.
पद क्र.5: कृषी पदवी किंवा जूलॉजी/केमिस्ट्री/बायो-केमिस्ट्री पदवी.
पद क्र.6: कोणत्याही शाखेतील पदव्युत्तर पदवी.
पद क्र.7: कृषी पदवी किंवा जूलॉजी/केमिस्ट्री/बायो-केमिस्ट्री पदवी.
पद क्र.8: कृषी पदवी किंवा जूलॉजी/केमिस्ट्री/बायो-केमिस्ट्री पदवी.
वयाची अट :- 24 सप्टेंबर 2023 रोजी [ SC/ST :- 5 वर्ष सूट, OBC:- 3 वर्ष सूट ]
पद क्र.1,ते 4 & 7 & 8: 28 वर्षांपर्यंत.
पद क्र.6: 30 वर्षांपर्यंत.
नोकरीचे ठिकाण:- संपूर्ण भारत
फी :- General /Obc :- ₹ 1250/-
Sc/St/Pwd /Ex. Se /:- ₹400
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख :-
24 सप्टेंबर 2023
जाहिरात पहा :-पहा
ऑनलाईन अर्ज :- पहा
0 टिप्पण्या