MUCBF RECRUITMENT 2023....
जाहिरात क्र :- 107/ 2023-24
एकूण जागा :- 19
पदाचे नाव व तपशील :-
अं. क्र पदाचे नाव पद संख्या
1. ट्रेनीं सिनियर ऑफिसर 04
( ब्रांच ऑफिसर )
2. ट्रेनीं क्लार्क 15
शैक्षणिक पात्रता :-
- पद क्र.1: (i) 50% गुणांसह पदवीधर (ii) MS-CIT किंवा समतुल्य (iii) 05 वर्षे अनुभव
- पद क्र.2: (i) 50% गुणांसह पदवीधर (ii) MS-CIT किंवा समतुल्य
वयाची अट: 01 ऑगस्ट 2023 रोजी
- पद क्र.1: 30 ते 40 वर्षे.
- पद क्र.2: 22 ते 35 वर्षे.
नोकरीचे ठिकाण :- जालना, छ. संभाजी नगर आणि परभणी
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 26 ऑगस्ट 2023
जाहिरात पहा :-पहा
ऑनलाईन अर्ज :- पहा
0 टिप्पण्या