जाहिरात क्रमांक :- शासन महसूल व वन विभाग मंत्रालय मुंबई, यांचे पत्र क्रमांक सकीर्ण - 2023 /प्र. क्र 17/ई - 10 / दिनांक 15-05-2023
सुधारित नियम व मार्गदर्शक तत्वे :-
1) कोतवाल पदासाठी उमेदवाराची शैक्षणिक पात्रता किमान 4 थी पास असावी.
2) कोतवाल भरतीसाठी उमेदवाराचे वय 18 ते 40 वर्ष असावे.
3) कोतवाल भरतीसाठी जिल्हाधिकारी यांच्या अथवा त्यांनी नामानिर्देशीत केलेल्या अधिकाऱ्याच्या अध्यक्षखाली निवड समिती असावी.
4) कोतवाल भरतीसाठी 100 गुणांची लेखी परीक्षा असेल.
5) निवड प्रक्रिया परीक्षा गुणाच्या गुणवत्तेवर असेल.
6) बुलढाणा जिल्हातील 6 उपविभागा अंतर्गत 16 तालुक्यात एकूण 535 तलाठी सजा आहेत.
7) बुलडाणा जिल्हातील बिंदू नामावल्या, मागासवर्ग कक्ष आयुक्त कार्यालय अमरावती यांच्या कडून मंजूर करून भरती प्रक्रिया घ्यावी.
कोतवाल भरती कार्यक्रम 2023
1 ) तहसीलदार यांनी जाहिरात प्रसिद्ध करणे :- 21 ऑगस्ट 2023
2) अर्जाची अंतिम दिनांक :- 04 सप्टेंबर 2023
3) अर्जाची छान्नी करून पात्र / अपात्र अशी उमेदवाराची यादी तयार करणे :- 06/09/2023
4) पात्र निहाय यादी :- 06/09/2023
5) लेखी परीक्षा घेणे :- रविवार दिनांक 17/09/2023
6) उत्तरतालिका प्रसिद्ध करणे :- 18/09/2023
7) प्रारूप निकाल :- 20/09/2023
8) अंतिम निकाल :- 21/09/2023
वरील प्रमाणे भरती प्रक्रिया राहिल.
जाहिरात व अधिक माहिती पहा :- पहा
0 टिप्पण्या