DTP MAHARASHTRA RECURMEANT 2023
(http://spradhparishya.blogspot.com/DtpMaharashtrarecruitment)
जाहिरात क्र :- 02/2023
एकूण जागा :- 125
पदाचे नाव :- शिपाई ( गट ड )
पदाच्या विभागानुसार एकूण जागा :-
अ. क्र. विभागाचे नाव पदसंख्या
1. कोकण 28
2. पुणे 48
3. नाशिक 09
4. छ. संभाजी महाराज नगर 11
5. अमरावती 10
6. नागपूर 19
शैक्षणिक पात्रता :- 10 वी उत्तीर्ण
वयाची अट :- अर्ज करण्याच्या दिनांकास 18 ते 38 वर्ष
( ST/SC:- 5 वर्ष, OBC :- 3 वर्ष सूट )
नोकरीचे ठिकाण :- संपूर्ण महाराष्ट्र
फी :- खुला प्रवर्ग :- 1000 ₹/-, राखीव प्रवर्ग 900₹/-, (माजी सैनिक :- फी नाही )
अर्ज करण्याची शेवटची तारीख :- लवकरच उपलब्ध होईल
ऑनलाईन अर्ज :- पहा
जाहिरात पहा :- पहा
0 टिप्पण्या