वेस्टन कोलफिल्ड लिमिटेड मध्ये अप्रेन्टीशिप पदाच्या 1191 जागाची भरती 2023
WCL RECRUITMENT 2023जाहिरात क्र :- WCL/HRD/NOTI/TRADE APPRANTISHIP/2023/24/19
एकूण जागा :- 1191
पदाचे नाव :- ट्रेड अप्रेन्टीशिप
अ. क्र. ट्रेड पद संख्या
1. Copa 224
2. फिटर 222
3. इलेक्ट्रिशियन 225
4. वेल्डर ( G&E) 52
5. सर्व्हेवर 09
6. मेकॅनिक डिझेल 42
7. वायरमन 19
8. ड्राफस्टमन ( सिव्हिल ) 08
9. पंप ऑपरेटर कम मेकॅनिक 06
10. टर्नर 03
11. मशीनस्ट 05
12. सिकोरिटी गार्ड 60
शैक्षणिक पात्रता : 1)सबधित ट्रेड मध्ये ITI पास
2) 10 वी उत्तीर्ण
वयाची अट :- 16 सप्टेंबर 2023 रोजी 18 ते 25 वर्ष ( SC/ST:- 5 वर्ष सूट, OBC :- 3 वर्ष सूट )
नोकरीचे ठिकाण :- महाराष्ट्र आणि मध्यप्रदेश
फी :- नाही
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 16 सप्टेंबर 2023
जाहिरात पहा :- पहा
ऑनलाईन अर्ज :- पहा ( सुरुवात 01 सप्टेंबर 2023 रोजी होईल )
====================================
जाहिरात क्र := WCL/HRD/GRTECH - APP/2023/24/48
एकूण जागा :- 316
पदाचे नाव व तपशील :-
पद क्र पदाचे नाव पद संख्या
1. पदवीधर अप्रेन्टीशिप 101
2. टेकनिशियन अप्रेन्टीशिप 215
शैक्षणिक पात्रता :-
पद क्र 1.) BE/B. TECH/AMIE
पद क्र 2.) माईनींग / खाण पर्यवेशक डिप्लोमा
वयाची अट :- 16 सप्टेंबर 2023 रोजी किमान 18 वर्ष पूर्ण
नोकरीचे ठिकाण :- महाराष्ट्र व मध्यप्रदेश
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवची तारीख :- 16 सप्टेंबर 2023
जाहिरात पहा :- पहा
ऑनलाईन अर्ज :- पहा ( सुरुवात 01 सप्टेंबर 2023 रोजी सुरु होईल )
0 टिप्पण्या