महात्मा ज्योतिबा फुले सशोधन व प्रशिक्षण संस्था ( महाज्योती ) महाराष्ट्र राज्य, नागपूर

महात्मा ज्योतिबा फुले सशोधन व प्रशिक्षण संस्था ( महाज्योती ) महाराष्ट्र राज्य, नागपूर
( महाराष्ट्र शासनाच्या इतर मागासवर्ग व बहुजन कल्याण विभागाची स्वायत सस्था )


याच्या मार्फत पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण करिता अर्ज मागविण्यात येत आहेत.

पोलीस भरती प्रशिक्षणासाठी पात्र -
 नॉन क्रिमिलयर गटातील इतर मागासवर्ग, विभक्त जाती व भटक्या जमाती, विशेष मागासवर्ग गटातील विध्यार्थ्यांना मोफत ऑफलाईन प्रशिक्षण देण्यात येते.

प्रशिक्षणासाठी पात्रता / अटी :-

1) उमेदवार महाराष्ट्राचा रहिवाशी असावा.
2) उमेदवार हा नॉन्क्रिमिलीयर गटातील असावा.

शैक्षणिक पात्रता :- 12 वी उत्तीर्ण.

प्रशिक्षण कालावधी :- 4 महिने

शारीरिक पात्रता :- सर्वासाठी सामान्यपने
                   उंची :- 165 से. मी पेक्षा कमी नसावी.
                   छाती :- न फुगवता 80 से. मी ( फुगवून 5  से मी भरणे आवश्यक )

विद्यावेतन :- प्रशिक्षण चालू असताना 6000 /-  वेतन मिळेल

प्रशिक्षण ठिकाण :- नागपूर आणि छ.संभाजी महाराज  नगर
प्रशिक्षणासाठी आवश्यक कागदपत्रे :-
1) आधार कार्ड
2) रहिवाशी दाखला
3) जातींचे प्रमाणपत्र 
4) वैध नॉन क्रिमिलीयर प्रमाणपत्र
5) पासपोर्ट फोटो
6) 12 वी उत्तीर्ण प्रमाणपत्र

अर्ज करण्याची अंतिम दिनांक :- 27 ऑगस्ट 2023

ऑनलाईन अर्ज :-पहा

अधिक माहिती :-पहा

महाज्योती ला भेट द्या :- पहा


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या