( महाराष्ट्र शासनाच्या इतर मागासवर्ग बहुजन विकास, कल्याण विभागाची संस्था )
आणि
एम एस एम ई टेकनॉलॉजी सेंटर, इंडो जर्मल टुल रूम, ( आयजीटीआर ) औरंगाबाद.
भारत सरकारची संस्था, सुक्षम व लघु उधम मंत्रालय )
वरील दोन्ही संस्था याच्या मार्फत इतर मागास प्रवर्ग ( OBC ) विशेष मागास प्रवर्ग ( SSB ), विभक्त जाती व जमाती ( VJ - NT ) नॉन क्रिमिलियर गटातील युवक - युवतीना पूर्णवेळ, निवासी, नि : शुल्क कौशल्य विकास प्रशिक्षणासाठी उमेदवाराचा प्रवेश चालू आहे.
प्रशिक्षणाचे नाव
1) Certificate Course In CNC Turning & Milling
2. Condensed Course In Tool & Die Making
3. Certificate Course In CNC Turning
4. Certificate Course In CNC Making
5. Advance Certificate Course In CNC Machining
6. Advance Certificate Course In Machine Meantance
7. Post Diploma In Tool Desining & CAD/GAM
8. Post Diploma In Tool & Die Manufacturing
9. Master Certificate Course & CAD/ CAM
10. Post Diploma In Mechatronics
11. Master Certificate Course in Automotion & Proses Control.
12. Advance Diploma In Machine Maintainas & Automotion
13. Advance Diploma in Structural Design & Analysis.
शैक्षणिक पात्रता :-
1) प्रशिक्षण 1 ते 4 :- 10 वी उत्तीर्ण
2) प्रशिक्षण 5 ते 6 :- iti उत्तीर्ण ( टर्नर, वेल्डर, फिटर, मशीनस्ट, ड्रेस मेकर )
3) प्रशिक्षण 7 ते 9 :- डिप्लोमा( इले. इलेक्रॉनिक्स, मेलानिकल )
4) प्रशिक्षण 10 ते 13 :- डिप्लोमा ( सिव्हिल )
प्रशिक्षणाचे ठिकाण :- पुणे, औरंगाबाद, कोल्हापूर, नागपूर, वाळूज.
अर्ज स्वीकारण्याची अंतिम दिनांक :- 08 ऑगस्ट 2023
मुलाखत / कागदपडताळणी दिनांक :- 11 ऑगस्ट 2023
प्रशिक्षण सुरु होण्याची तारीख :- 16 ऑगस्ट 2023
आपण रजिस्ट्रेशन करू शकता :- पहा
महाज्योती ला भेट द्या :- पहा
अधिक माहिती साठी :- पहा
0 टिप्पण्या