वनविभागातील वनरक्षक ( गट क ) हे पद सरळसेवेने भरावयायची आहेत. त्याकरिता अहर्ता धारक उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
एकूण पदे :- 2138
शैक्षणिक पात्रता : 12 वी उत्तीर्ण ( विज्ञान, गणित, भूगोल, अर्थशास्त्र विषय असणे आवश्यक )
ऑनलाईन अर्ज करण्याची तारीख :- 10 जून 2023 ते 30 जून 2023 पर्यंत
ऑनलाईन अर्ज 👉🏻 Apply
शारीरिक पात्रता :- उंची 163 से.मी
छाती न फुगवता 79 फुगवून 5 से. मी.
परीक्षा शुल्क :- OBC/OPEN =1000 /-
SC/ST/ETC = 900/-
0 टिप्पण्या