🔖 *उद्या जाहीर होणार 10 वीचा निकाल - महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे*
📝 महाराष्ट्र माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाच्या दहवीच्या परीक्षेचा निकाल उद्या 2 जून 2023 रोजी जाहीर करण्यात येणार आहे.
🧐 उद्या दुपारी 01 वाजता विद्यार्थ्यांना हा निकाल ऑनलाईन खालील संकेतस्थळावर तुम्हांला पाहता येणार आहे.
💁🏻♂️ *खालील लिंकवर पाहता येईल निकाल*
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
😇 *उद्या 10 वीचा निकाल जाहीर होणार आहे* - हि बातमी विद्यार्थी व त्यांच्या पालकांसाठी खूप महत्वाची आहे, आपण ही माहिती शेअर करावी..
*🪀
0 टिप्पण्या