*पिंपरी चिंचवड महानगरपालिका (PCMC) अंतर्गत 209 सहाय्यक शिक्षक पदांची भरती 2023*

जाहिरात क्रमांक :-

नोकरीचे ठिकाण :- पिंपरी चिंचवड.
 
पदाचे नाव :-  सहाय्यक शिक्षक

1) मराठी
2) उर्दू 






Total जागा :- 209 जागा

1) मराठी - 184 जागा
2) उर्दू - 25 जागा

शैक्षणिक योग्यता :-  B.A + B.Ed/ B.Sc + B.Ed/ B.P.Ed.

वयोमर्यादा :- माहिती उपलब्ध नाही.


परीक्षा शुल्क :-फी नाही.


अर्जाची पद्धत :- मुलाखत (01 जून 2023)

मुलाखतीचे ठिकाण:- दीनदयाळ माध्यमिक विद्यालय, संत तुकाराम नगर, जुना मुंबई पुणे रस्ता, पिंपरी, पुणे 18.


जाहिरात              येथे पहा

ऑफलाईन अर्ज    येथे क्लिक करा              

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या