परीक्षेचे नाव: दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग पूर्व परीक्षा 2022
Total: 114 जागा
पदाचे नाव & तपशील:
पद क्र. पदाचे नाव पद संख्या
1 नवीन विधी पदवीधर 114
2 वकील, ॲटर्नी किंवा अधिवक्ता
3 सेवा कर्मचारी (मंत्रालयीन कर्मचारी)
Total 114
शैक्षणिक पात्रता:
पद क्र.1: 55% गुणांसह विधी पदवी (LLB)/विधी पदव्युत्तर पदवी (LLM) किंवा समतुल्य.
पद क्र.2: (i) विधी पदवी (LLB) (ii) 03 वर्षे अनुभव.
पद क्र.3: (i) विधी पदवी (LLB) (ii) 03 वर्षे अनुभव.
वयाची अट: 19 मे 2023 रोजी, [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]
पद क्र.1: 21 ते 25 वर्षे
पद क्र.2: 21 ते 35 वर्षे
पद क्र.3: 21 ते 45 वर्षे
Fee: अमागास: ₹394/- [मागासवर्गीय: ₹294/-]
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 13 जून 2023 (11:59 PM)
परीक्षा: 09 सप्टेंबर 2023
परीक्षा केंद्र: औरंगाबाद, मुंबई & नागपूर.
अधिकृत वेबसाईट: पाहा
जाहिरात (Notification): पाहा
Online अर्ज: Apply Online [Starting: 24 मे 2023]
0 टिप्पण्या