MAHARASHTRA HSC 12TH RESULT 2023

www.mahahsscboard.in
https://mahresult.nic.in/
MAHARASHTRA BOARD 12TH RESULT 2023 (महाराष्ट्र बोर्ड HSC निकाल 2022) | MSBSHSE 12TH RESULT 2023 महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (SSC/HSC निकाल 2023) : Maharashtra HSC Result 2023 : महाराष्ट्र बोर्डाचा बारावीचा निकाल उद्या जाहीर (Maharashtra HSC Results 2023 Declared) होणार आहे. दुपारी दोन वाजता बारावीचा निकाल विद्यार्थ्यांना ऑनलाईन पाहता येणार आहे. निकाल कधी लागणार याबाबत जवळपास 15 लाख विद्यार्थ्यांना आणि पालकांना उत्सुकता होती, ही उत्सुकता संपली आहे
यंदा बारावीची परीक्षा 21 फेब्रुवारी ते 21 मार्च या कालावधीत आणि दहावीची परीक्षा 2 ते 25 मार्च या काळात घेण्यात आली. मागील दोन वर्ष कोरोना लॉकडाउनमुळे बारावीची परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आली होती. मात्र यावर्षी कोरोनानंतर पहिल्यांदाच ऑफलाईन पद्धतीने परीक्षा घेण्यात आली. बारावीच्या परीक्षेसाठी 14 लाख 57 हजार 293 विद्यार्थी परीक्षेला बसले होतेat www.mahresult.nic.in

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या