बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) मध्ये 1178 जागांसाठी एक्सिकेटीव्ह असिस्टंट पद भरती 2023

बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) मध्ये 1178 जागांसाठी एक्सिकेटीव्ह असिस्टंट पद भरती 2023

The Municipal Corporation of Greater Mumbai (MCGM) Apply for 1178 Executive Assistant Posts recruitment 2023

 

नोकरीचे ठिकाण :- मुंबई (महाराष्ट्र)

Advt No :- 

एकुण जागा :- 1178 जागा

पदाचे नाव :- कार्यकारी सहाय्यक (Executive Assistant) – लिपिक

शैक्षणिक पात्रता :- 10वी पास, पदवी, टायपिंग (मराठी आणि इंग्रजी 30 श.प्र.मि), MS-CIT किंवा CCC कोर्स किंवा समतुल्य संगणक पात्रता, उमेद्वाराजवळ BMC चा किमान 04वर्षाचा अनुभव असावा. (टिप संगणक प्रमाणपत्र नसल्यास नियुक्तिच्या 02 वर्षाच्या आत अर्हता प्राप्त करणे बंधनकारक असेल)

वयोमर्यादा :- BMC कर्मचार्याला वयोमर्यादेची अट नाही.

फी :- अनारक्षित उमेदवार ₹1000/-, राखीव उमेदवार ₹ 900/-

अर्ज करण्याची पध्दत :- ऑनलाईन

अर्ज अंतिम दिनांक :- 16 जून 2023

ऑनलाईन अर्ज :-क्लिक 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या